अजमेर : प्रेमाच्या धुंदीत तरुण-तरुणी इतके हरवून जातात की त्यांना ना लाज वाटते ना नियमांची काळजी. दरम्यान, लखनऊ आणि छत्तीसगडमध्ये बाइकवर रोमान्स करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता अजमेरमधून आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
व्हायरल व्हिडिओमध्ये प्रियसी ही प्रियकराच्या मांडीवर बसली आहे. प्रियसी ही प्रियकराला घट्ट बिलगून बसली आहे. त्याचबरोबर प्रियसी कधी त्या मुलाचे चुंबन घेत आहे तर कधी त्याला मिठी मारत आहे.
अजमेर में बाइक पर दिखी अश्लीलता,
आशिकों ने लांगी बेशर्मी की हदें
पुष्कर रोड का बताया जा रहा वीडियो
क्या अजमेर पुलिस भी लेंगी इस मामले में एक्शन ? @AjmerpoliceR #ajmer #अजमेर pic.twitter.com/AKdVEQ6CGS— Amardeep Sharma (@AmarTvMedia) February 7, 2023
दोघांचा रोमान्स पाहून रस्त्याने आजूबाजूला असणाऱ्या वाहन चालकांच्या नजरा त्यांच्याकडेच लागलेल्या दिसत आहे. सोशल मीडियावर प्रेमी जोडप्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या जोडप्यावर चांगलेच संतापले आहेत.दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही प्रेमीयुगुलांची ओळख पटवून त्यांना चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी मुलाची दुचाकी जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, हे दोघे दोषी आढळल्यास या दोघांवरही नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

