Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंग्रजीच्या पेपरची भीती, अभ्यास न झाल्याच्या भीतीने विद्यार्थ्याने आयुष्य संपवले

Editorial Team by Editorial Team
March 5, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
इंग्रजीच्या पेपरची भीती, अभ्यास न झाल्याच्या भीतीने विद्यार्थ्याने आयुष्य संपवले
ADVERTISEMENT

Spread the love

रायगड: राज्यभरात सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. मात्र, या परीक्षेच्या पहिल्या दिवशी अभ्यास न झाल्याच्या भीतीने रायगडमधील एका विद्यार्थ्याने शाळेबाहेरच्या जंगलात गळफास घेऊन जीवन संपवले. प्रकाश बांगारे (मुळ रा.पिंपळगाव, नागोठणे वय १७) असे या विद्यार्थ्याचे नाव असून ही घटना रोहा तालुक्यातील सानेगावमध्ये घडली.

4 मार्च रोजी 12 वी बोर्डाचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता, याच परीक्षेच्या भीतीने प्रवेश प्रकाश बांगारे या युवकाने टोकाचं पाऊल उचललं.  प्रवेश प्रकाश बांगारे हा विद्यार्थी शिक्षणासाठी सानेगाव येथील आश्रमशाळेत वास्तव्य करीत होता.

गेली दोन वर्ष लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन पद्धतीने मुल शिकत घेत होती. गावाकडील भागात इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे मुलांना या दोन वर्षात नीट शिक्षण मिळालं नाही आणि आत्ता परीक्षा ऑफलाईन असल्यामुळं या विद्यार्थ्याने भीतीने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरक्षक संजय पाटील यांच्या मार्गदशनाखाली रोहा पोलीस करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ खडसें यांचाही फोन टॅप, कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

होळीनिमित्त रेल्वेकडून प्रवाशांना मोठी भेट, ‘या’ विशेष ट्रेन धावणार, पाहा संपूर्ण यादी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

होळीनिमित्त रेल्वेकडून प्रवाशांना मोठी भेट, 'या' विशेष ट्रेन धावणार, पाहा संपूर्ण यादी

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us