Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

GAIL या सरकारी कंपनीत भरती प्रक्रिया सुरू

najarkaid by najarkaid
February 14, 2020
in शैक्षणिक, राज्य
0
GAIL या सरकारी कंपनीत भरती प्रक्रिया सुरू
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात GAIL  या सरकारी कंपनीत अनेक पदांवर भरती  प्रक्रिया सुरू आहे. एक्झिक्युटिव्ह ट्रेनीची २५ पदे रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ मार्च २०२० आहे. 

या भरतीबद्दल अधिक माहिती पुढीलप्रमाणे:

पदांचे नाव – पदांची संख्या – वेतन
कार्यकारी ट्रेनी (रासायनिक) – १५ पदे – वेतन ६० हजार रुपये प्रतिमहिना
कार्यकारी ट्रेनी (इन्स्ट्रूमेंटेशन) – १२ पदे – वेतन ६० हजार रुपये प्रतिमहिना

शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंगची पदवी

वयोमर्यादा- २८ वर्षे (३ मार्च २०२० पर्यंत)

परीक्षा शुल्क – नाही

परीक्षा अर्ज भरण्याची अखेरची मुदत – १२ मार्च २०२०

नोकरीचं ठिकाण – देशभर

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे, ते gailonline.com या संकेतस्थळावर अधिक माहिती आणि लॉगइन करू शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विनापरवानगी टॉवर उभारणार्‍यांवर गुन्हे दाखलचे आदेश

Next Post

एअर इंडियात नोकरभरती; पदवीधर करू शकतील अर्ज

Related Posts

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
Next Post
एअर इंडियात नोकरभरती; पदवीधर करू शकतील अर्ज

एअर इंडियात नोकरभरती; पदवीधर करू शकतील अर्ज

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us