Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एअर इंडियात नोकरभरती; पदवीधर करू शकतील अर्ज

najarkaid by najarkaid
February 14, 2020
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
एअर इंडियात नोकरभरती; पदवीधर करू शकतील अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – एअर इंडियाच्या एअरलाइन अलाइड सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरती होत आहे. फ्लाइट डिस्पॅचर, ऑफिसर सुपरवायजर आणि अन्य पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत ४ मार्च आहे. पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. 

पदाचं नाव आणि संख्या

इन फ्लाइट सर्विसेज (केबिन सेफ्टी) प्रमुख – १ पद
उप मुख्य वित्त अधिकारी – २ पदे
सहाय्यक महाव्यवस्थापक सुरक्षा – १ पद

सहाय्यक महाव्यवस्थापक संचालन प्रशिक्षण – १ पद
सिंथेटिक फ्लाइट इन्स्ट्रक्टर – २ पदे
सिनिअर मॅनेजर – ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर – १ पद
सिनिअर मॅनेजर – फायनान्स – १ पद
पर्यवेक्षक – ५१ पद
सिनिअर मॅनेजर – प्रोडक्शन प्लानिंग कंट्रोल – २ पदे
सिनिअर मॅनेजर – क्रू मॅनेजमेंट सिस्टीम – २ पदे
व्यवस्थापक – वित्त – १ पद
व्यवस्थापक – संचालन व्यवस्थापक – २ पदे
फ्लाइट डिस्पॅचर – ७ पदे
संचालन नियंत्रण – ३ पदे
अधिकारी – १ पद
क्रू कंट्रोलर – ९ पदे

पात्रता

वरील अनेक पदांसाठी शैक्षणिक पात्रता केवळ पदवीधर असणे ही आहे. मात्र काही पदांसाठी विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

वय

अनेक पदांसाठी कमाल वय ४० ते ४५ वर्षे आहे.

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार एअर इंडियातील भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना www.airindia.in या संकेतस्थळावर क्लिक करावे लागेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

GAIL या सरकारी कंपनीत भरती प्रक्रिया सुरू

Next Post

मल्हार हेल्प-फेअर ३ चा आज भव्य शुभारंभ मदतीचे हजारो हात आज येणार एकाच छताखाली

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
मल्हार हेल्प-फेअर ३ चा आज भव्य शुभारंभ  मदतीचे हजारो हात आज येणार एकाच छताखाली

मल्हार हेल्प-फेअर ३ चा आज भव्य शुभारंभ मदतीचे हजारो हात आज येणार एकाच छताखाली

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us