राज्य

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता एका वर्षात मिळणार ‘इतके’ दिवस नैमित्तिक रजा

मुंबई : गृह, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या सन २०२२ -२०२३...

Read more

70 किलोमीटरचा प्रवास केला, पण 512 किलो कांद्याचे मिळाले फक्त 2 रुपये

राज्यात कांद्यावरून चांगलाच वादंग सुरु आहे. भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कवळीमोल भावात कांदा विकला जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात...

Read more

धक्कादायक! बुलडाण्यात 12चा पेपर फुटला; पेपर सोशल मीडियावर व्हायरल

बुलढाणा : राज्यात बोर्डाच्या 10 वी आणि 12वी च्या परीक्षा सुरु असून या परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून अभियान...

Read more

पुढचे चार दिवस महत्वाचे: राज्यातील या भागात मुसळधारचा इशारा

मुंबई : राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका आणि झळा वाढत असून, उकाड्यातही वाढ होत आहे.सातत्याने वातावरणामध्ये बदल होत असल्याने शेतकरी...

Read more

महाराष्ट्र वन विभागात ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. 127 पदांसाठी भरती सुरु

महाराष्ट्र वन विभागाने रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज...

Read more

कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का ; काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा ऐतिहासिक विजय

पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसनं हिसकावला असून कसबा...

Read more

भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक ; VIDEO समोर

पालघर : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शार्दुल ठाकूरच्या लग्नाच्या स्वागत समारंभात भाजप मधील दोन गटात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचा प्रकार...

Read more

मोठी बातमी: देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमक काय आहे प्रकरण?

मुंबई: एकीकडे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळवरून केलेल्या वक्तव्याने अडचणीत आले असून त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र...

Read more

ऐन उन्हाळ्यात पावसाचा इशारा; येत्या २४ तासांत या भागात अवकाळी पावसाचा अंदाज

मुंबई : देशातील कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडीचा कडाका...

Read more

संजय राऊतांच्या वक्तव्याचा फडणवीसांनी घेतला खरपूस समाचार

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळावरील केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'कुणी...

Read more
Page 98 of 480 1 … 97 98 99 … 480

ताज्या बातम्या