राज्य

क्रिकेटच्या मैदानात मनोज जरांगेंची जोरदार फटके बाजी ; व्हिडीओ तुफान व्हायरल

मराठा आरक्षणासाठी लढणारा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा एक अनोखा अंदाज आज समोर आला असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सभा...

Read more

curative petition ; क्युरेटिव्ह पिटीशन ही शेवटची संधी ! मराठा आरक्षण संदर्भात क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने मान्य केली म्हणजे काय जाणून घ्या…

पुनर्विलोकन याचिका फेटाळल्यानंतर याचिकाकर्त्यासाठी (Curative Petition) क्युरेटिव्ह पिटिशन ही शेवटची संधी असते. महाविकास आघाडीच्या काळात राज्य सरकारने दाखल केलेल्या मराठा...

Read more

माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडविल्याने भुसावळ मार्गे जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रकात बदल

झारखंडमध्ये माओवाद्यांनी रेल्वे ट्रॅक उडविले असून भुसावळ मार्गे धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.देशातील विविध मार्गाने धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावू...

Read more

मनोज जरांगे यांची आज इशारा सभा ; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

बीड,(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे. दरम्यान त्यापूर्वी...

Read more

शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान शोधून काढलं ; माणसाचा मृत्यू कधी होणार हे समजू शकणार

'मृत्यू' हा अटळ असला तरी कुणाचा कधी मृत्यू होईल हे कोणीच सांगू शकत नाही...कुणाचा मृत्यू कधी,कुठे आणि कसा होईल हे...

Read more

६४ वर्षाच्या विधवा महिलेवर निर्जनस्थळी सामूहिक बलात्कार ; पीडितेचा मृत्यू झाल्याचं समजून आरोपीनीं काढला पळ

मुंबई,(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस बलात्कार,अत्याचाराच्या घटना वाढत असतांना मुंबईच्या ट्रॉम्बे येथून एका ६४ वर्षीय विधवा महिलेचा पाठलाग करून तीला निर्जनस्थळी नेत तिच्यावर...

Read more

मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी शिधापत्रिकेवरील रेशनचे गहू, तांदूळ, केरोसीन दर जाहीर

मुंबई, दि.२० : मुंबई-ठाणे (Mumbai,Thane) शिधावाटप क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत डिसेंबर, २०२३ साठी कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व...

Read more

अधिवेशनात एकूण ७५८१ तारांकित प्रश्न प्राप्त त्यातील २४७ स्वीकृत झाले, तर ३४ प्रश्नांना उत्तरे

नागपूर, दि २० : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. २६...

Read more

हिवाळी अधिवेशनात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय ; दोन्ही सभागृहात संमत १८ विधेयकांना संमती 

नागपूर, दि. २१: विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा...

Read more

पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांचे निलंबन ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत घोषणा

पाचोरा,(प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागा विक्री प्रकरणात आमदार किशोरअप्पा पाटील यांनी केलेल्या मागणी नंतर पाचोऱ्याचे तहसीलदार प्रविण चव्हाणके...

Read more
Page 36 of 480 1 35 36 37 480

ताज्या बातम्या