Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

क्रिकेटच्या मैदानात मनोज जरांगेंची जोरदार फटके बाजी ; व्हिडीओ तुफान व्हायरल

najarkaid by najarkaid
December 24, 2023
in राज्य
0
क्रिकेटच्या मैदानात मनोज जरांगेंची जोरदार फटके बाजी ; व्हिडीओ तुफान व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

मराठा आरक्षणासाठी लढणारा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा एक अनोखा अंदाज आज समोर आला असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सभा गाजवणारा व सरकारवर जोरदार फटकेबाजी करत सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील क्रिकेटच्या मैदानावर खेळताना जोरात बॉलिंग व बॅटिंग करतांना दिसले, मनोज जरांगे हे आंतरवालीच्या तरुणांसोबत क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतांना दिसत आहे. त्यांच्या या खेडाडू वृत्तीतून एक नवा अंदाज दिसून आला आहे.

१४ ऑक्टोबर रोजी जालन्यातील आंतरवाली सराटीमधील ज्या मैदानावर मनोज जरांगे यांनी ऐतिहासिक सभा घेतली होती.त्याच मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सकाळी फिरण्यासाठी निघालेले असताना काही तरुण क्रिकेट खेळात असल्याचे जरांगे यांनी पाहिले. यानंतर जरांगे यांनाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी त्यांनी चौकार, षटकार मारत गोलंदाजी करत क्रिकेटचे मैदानही गाजवल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान कालच बीड येथे जरांगेंची लाखोंच्या उपस्थिती मध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा देखील सांगितली असून २० जानेवारीपासून मुंबईमध्ये उपोषण करणार असून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचे  त्यांनी जाहीर केले आहे.२४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या सरकारविरोधात मनोज जरांगे पाटील यांनी  एल्गार पुकारला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रेरणादायी विचार घर-घराण्यात त्यागाचा आणि करुणाभावाच्या उज्ज्वल परंपरेचा मूलस्रोत असणं हे अभिमानास्पद असते. – भवरलाल जैन

Next Post

जळगाव शहरातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; मुलगा होतं नसल्याने छळ होतं असल्याचा माहेरच्यांचा आरोप

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post

जळगाव शहरातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; मुलगा होतं नसल्याने छळ होतं असल्याचा माहेरच्यांचा आरोप

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us