जळगाव

जळगाव दूध संघात अत्याधुनिक मिल्कोस्कॅन सयंत्राचे खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्‌घाटन

जळगाव (प्रतिनिधी) - केंद्र शासनाच्या राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट कार्यक्रमातंर्गत जळगाव दूध संघास मिल्कोस्कॅन सयंत्र (एफटी१) १०० टक्के अनुदानाने इंडीफास या...

Read more

आजच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी दिल्या ‘या’सूचना

जळगाव (प्रतिनिधी) दि. 27 - कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो...

Read more

विवरा गावात पोलीस विभाग ‘ऍक्शन मोड’ मध्ये.. रिकामटेकडे फिरणाऱ्यांकडून दंडही केला वसुल

रावेर, (भागवत महाजन) रावेर तालुक्यातील विवरे येथे कोरोना चा वाढता पादुर्भाव दिसत असतांना विवरे येथे गेल्या काही दिवसात कोरोनाचे संग्रमण...

Read more

सकाळीत विवाहितेचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील साकळी गावात एका व्याक्तीने विवाहीत महीलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन त्या महीलेने दिलेल्या फिर्यादी...

Read more

यावलच्या महसुल पथकाने केलेल्या कार्यवाहीत गौण खनिजची वाहतुक करणारे ट्रॅक्टर हे बेवारस स्थितीत जप्त

यावल ( प्रतिनिधी )- तालुक्यातील भालशिव शिवारात विनापरवाना वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला महसुलच्या पथकाने जप्त केले असुन या...

Read more

डॉ.मयुर पाटील एमबीबीएसच्या पदवी परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

यावल ( प्रतिनिधी ) - पारगाव येथील राहणारे डॉ.मयुर राजेश पाटील हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सायन मुंबई येथून एमबीबीएस पदवीत...

Read more

पुनखेडा येथे हनुमान जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर..!

रावेर/प्रतिनिधी-दि.२७ (विनोद कोळी)कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकाने रक्तदान करून संकटात सापडलेल्या गरजु रुग्णांना रक्तपुरवठा कमी पडू नये तसेच राज्यात रक्ताचा तुटवडा...

Read more

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 9 लाख संशयितांची करण्यात आली कोरोना चाचणी

जळगाव (प्रतिनिधी) दि. 27 - जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित व्हावी याकरीता कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या 8 लाख 92 हजार...

Read more

अफवांवर नव्हे, आकड्यांवर विश्वास ठेवा ; आकडे खोटं बोलत नाहीत !

जळगाव, (प्रतिनिधी)- कोव्हीड लस बाबत समज गैरसमज न बाळगता पात्र व्यक्तींनी लस टोचून घ्यावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयानं ट्विट करून...

Read more
Page 350 of 649 1 349 350 351 649

ताज्या बातम्या