Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सकाळीत विवाहितेचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
April 27, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील साकळी गावात एका व्याक्तीने विवाहीत महीलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन त्या महीलेने दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी साकळी तालुका यावल येथील रहिवाशी एका ३० वर्षीय महीलेस एकटी सार्वजनिक ठिकाणी दिनांक २६ एप्रिलच्या दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास गावातीलच राहणाऱ्या एका इसमाने सदर महिलेस लज्जा वाटेल असे कृत्य केले.

यावेळी फिर्यादी महिलेचा पतीने विचारपुस करता संशयीत आरोपी यांने त्यास ही धक्काबुक्की केली व धमकावले याबाबत त्या विवाहीत महीलेने यावल पोलिसात फिर्याद दिल्याने संशयीत आरोपी विरूद्ध भादवी कलम ३५४ ( अ ) , ३२३ , ५०४ , ५०६या नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार व पोलीस अमलदार हे करीत आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावलच्या महसुल पथकाने केलेल्या कार्यवाहीत गौण खनिजची वाहतुक करणारे ट्रॅक्टर हे बेवारस स्थितीत जप्त

Next Post

विवरा गावात पोलीस विभाग ‘ऍक्शन मोड’ मध्ये.. रिकामटेकडे फिरणाऱ्यांकडून दंडही केला वसुल

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

विवरा गावात पोलीस विभाग 'ऍक्शन मोड' मध्ये.. रिकामटेकडे फिरणाऱ्यांकडून दंडही केला वसुल

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us