Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुनखेडा येथे हनुमान जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर..!

शिवशक्ती व्यायाम शाळा व समस्त गावकरी मंडळी पुनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

najarkaid by najarkaid
April 27, 2021
in जळगाव
0
पुनखेडा येथे हनुमान जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर..!
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर/प्रतिनिधी-दि.२७ (विनोद कोळी)कोरोनाच्या संकट काळात प्रत्येकाने रक्तदान करून संकटात सापडलेल्या गरजु रुग्णांना रक्तपुरवठा कमी पडू नये तसेच राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये त्याकरीता माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगांव यांच्या माध्यमातून हनुमान जयंतीनिमित्त शिवशक्ती व्यायाम शाळा व गावकरी मंडळी पुनखेडा ता.रावेर यांच्यावतीने दुर्गामाता मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित प्रथम रक्तदान करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.श्री विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई ), व उपस्थित रक्तदाते युवा,नागरिक ग्रामपंचायत सदस्य डिगंबर राजू बोरसे ,पंकज सोपान कोळी, अजय सुनील चौधरी ,शुभम सुनील पाटील ,रोशन भास्कर रावेरकर, संदीप डिगंबर पाटील ,ललित समाधान चौधरी,संकेत जयंत पाटील ,प्रशांत जगदीश पाटील,संदीप यशवंत पाटील,भगवान प्रकाश बोरसे, पंडित यशवंत धनगर सर,राहुल विनायक चौधरी ,पवन संतोष कोळी ,निलेश सुरेश पाटील ,प्रशांत वामन चौधरी ,धीरज प्रकाश पाटील,सागर रामराव पाटील ,सुनील गोविंदा कोळी ,महेंद्र भाऊराव सावळे ,योगेश प्रकाश सावळे ,राहुल भरत कोळी, रविंद्र संतोष चौधरी,उमेश समाधान पाटील,रामकृष्ण दलपत कोळी ,प्रदीप छगन गिरी,समाधान विनायक पाटील,नारायण यशवंत धनगर, पारस समाधान पाटील ,राहुल जितेंद्र पाटील,धीरज वासुदेव सावळे इत्यादी रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्त दान करून सहकार्य केले.यावेळी उपस्थित महिलावर्ग यांची सुद्धा रक्तगट तपासणी करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Next Post

राज्यात रक्ताचा तुटवडा…. लसीकरण करून घेण्या अगोदर रक्तदान करण्याचं आवाहन

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
राज्यात रक्ताचा तुटवडा…. लसीकरण करून घेण्या अगोदर रक्तदान करण्याचं आवाहन

राज्यात रक्ताचा तुटवडा.... लसीकरण करून घेण्या अगोदर रक्तदान करण्याचं आवाहन

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us