जळगाव

ग.स. सोसायटी कर्मचार्‍यांनां सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणार : ना.पाटील

जळगाव  : सरकारी नोकरांची सहकारी पतपंस्था अर्थात ग.स. सोसायटीच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असला तरी यासाठीचे अनुज्ञेय...

Read more

माहिती अधिकारातंर्गत अधिसूचित माहिती सर्वसामान्यांना अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यावी

जळगाव  : शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यासाठी माहिती अधिकार अधिनियमातंर्गत अधिसूचित केलेली माहिती विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करून...

Read more

धक्कादायक : जळगावात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहरात नोकरीनिमित्त वास्तव्यास आलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत एकाने तब्बल ६ वर्षे अत्याचार केल्याची घटना समोर आली...

Read more

३० दिवसात तितूरला आला पाचव्यांदा पूर ; चाळीसगावातील अनेक भाग पाण्याखाली

चाळीसगाव प्रतिनिधी : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. जळगाव जिल्ह्यात काल सायंकाळपासून जोरदार पाऊस...

Read more

…म्ह्णून चाळीसगावात आमदार, खासदारांवर केले गुन्हे दाखल 

चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे रविवारी आगमन झाले. यानिमित्त २०० पेक्षा अधिक जणांचा जनसमुदाय एकत्र...

Read more

जळगाव जिल्ह्याला मंगळवारी हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

जळगाव : बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे आता ‘गुलाब’ चक्रिवादळाचे रूपांतर झाले आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस...

Read more

कन्नड घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली

चाळीसगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस सुरूच आहे. चाळीसगाव कन्नड घाट व परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला....

Read more

गृहिणींसाठी दिलासा ! खाद्यतेल झाले स्वस्त, ‘हे’ आहेत नवीन दर

जळगाव : मागील काही महिन्यांमध्ये खाद्य तेलांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे किचन बजेट कोलमडून गेले आहे. परंतु...

Read more

जळगाव रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथे विविध पदांची भरती

G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव येथे विविध पदांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी...

Read more
Page 296 of 647 1 295 296 297 647

ताज्या बातम्या