Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरणा नदीच्या पात्रात वृध्द महिलेचा बुडून मृत्यू

Editorial Team by Editorial Team
October 1, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी । गिरणा नदीच्या पात्रात पाय घसरल्याने लमांजन येथील ६८ वर्षीय वृध्द महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली असून हिराबाई पाटील (वय-६८) असे या मृत महिलेचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील लमांजन येथील हिराबाई पाटील या प्रांतविधीसाठी आज सकाळी ५ वाजता गिरणा नदीच्या काठावर गेल्या होत्या. नदीतील पाण्याचा अंदाज न असल्याने त्यांचा पाय घसरून त्या नदीत पडल्या असाव्यात असा सांगण्यात येत आहे. सकाळी ७ वाजेपर्यंत हिराबाई पाटील ह्या घरी न आल्याने त्यांचा पुतण्या गोरख पाटील शोधण्यासाठी गिरणा नदीच्या काठावर आला. त्यावेळी त्यांना एका ठिकाणी बादली आणि चष्मा आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. २ तास शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह काटेर झुडूपात आढळून आला.

याबाबत एमआयडीसी पोलीसांना माहिती देण्यात आली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून , नातेवंडे, पुतणे असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

Next Post

खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

खुशखबर...रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us