शैक्षणिक

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेचे ॲडमिट कार्ड जारी ; या तारखेला होणार परीक्षा

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या...

Read more

हवाई दलात मेगा भरती ; ८ वी व १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी

नोकरीसाठी इच्छुक असणार्‍या उमेदवारांसाठी आता आणखीन एक नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय हवाई दल ग्रुप सी सिव्हिलियनच्या विविध पदांकरिता...

Read more

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या ३०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार यांचा तपशील...

Read more

दहावी पास आहात का? इस्त्रोमध्ये विविध पदांची भरती, ६३ हजारापर्यंत मिळेल पगार

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येत आहे. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना...

Read more

नोकरीची संधी…IB इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये ५२७ रिक्त पदांची भरती

इंटेलिजेंस ब्यूरो मध्ये विविध पदांच्या ५२७ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज...

Read more

SBI स्टेट बँकेत नोकरी संधी, ‘या’ पदासाठी निघाली भरती

बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. भारतीय स्टेट बँकेने विविध विभागांमध्ये विशेषज्ञ संवर्ग अधिकारी पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी...

Read more

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या २३७ जागा ; पगार ७८ हजारापर्यंत

नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीनंप्रकल्प शास्त्रज्ञ, प्रकल्प तंत्रज्ञ, संशोधक आदी पदांवर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण 237 पदांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर...

Read more

दहावी-बारावी उत्तीर्णाना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ऑफलाईन अर्ज करायचा...

Read more

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये ३०२ जागा ; १० वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

10 वी आयटीआय पास असलेल्या तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये ट्रेड्समन (स्किल्ड) पदांच्या ३०२...

Read more

10 वी उत्तीर्णांना संधी ; महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ‘या’ पदांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग येथे मेकॅनिक डिझेल पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून...

Read more
Page 92 of 106 1 91 92 93 106

ताज्या बातम्या