Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या २३७ जागा ; पगार ७८ हजारापर्यंत

tdadmin by tdadmin
August 22, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या २३७ जागा ; पगार ७८ हजारापर्यंत
ADVERTISEMENT

Spread the love

नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीनंप्रकल्प शास्त्रज्ञ, प्रकल्प तंत्रज्ञ, संशोधक आदी पदांवर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण 237 पदांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यास 20 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. तर, अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिनांक 13 सप्टेंबर आहे.

पदांचा तपशील : 

प्रकल्प शास्त्रज्ञ 04, प्रकल्प शास्त्रज्ञ ग्रेडII 30 पदं, प्रोजेक्ट सांयटिस्ट ग्रेड 1 या पदावर 73 पदांवर भरती होईल. प्रकल्प सहायक या पदासाठी 64 पद ठेवण्यात आली आहेत. प्रोजेक्ट तंत्रज्ञ पदासाठी 28, प्रोजेक्ट ज्युनिअर असिस्टंट 25, रिसर्च असोसिएट 3, सिनियर रिसर्च फेलोसाठी 8 तर ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी 2 पदांवर भरती आयोजित केली जाणार आहे.

वयोमर्यादा : पदांनुसार वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून आरक्षणाच्या नियमाप्रमाणं राखीव जागांवरील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

वेतन : 

या पदांसाठी पदनिहाय मानधन दिलं जाणार आहे. 17 हजारांपासून 78 हजारांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे.

निवड प्रक्रिया

नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीतर्फे प्रोजेक्ट सांयटिस्ट आणि रिसर्च फेलो या पदासांठीचीउमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल. तर, इतर पदासांठी लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट घेतली जाईल. त्यातून उमेदवारांची निवड करण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड ही कंत्राटी तत्वावर केली जाणार आहे.

अर्ज कसा दाखल करायचा?

स्टेप 1: नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीच्या वेबसाईटला भेट द्या

स्टेप 2: भरती म्हणजेच Recruitment लिंकवर क्लिक करा

स्टेप 3: वेबसाईटवरील दिलेल्या सूचना वाचून अर्ज दाखल करा

स्टेप 4: अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट सोबत ठेवा

स्टेप 5: एनआयओटीच्या पुढील अपडेटस साठी वेबसाईटला भेट देत राहा.

 अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिनांक : 13 सप्टेंबर आहे.

जाहिरात : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी-बारावी उत्तीर्णाना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

Next Post

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा समोर औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष जाधव यांचा उपचारा दरम्यान अखेर मृत्यू

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा समोर औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष जाधव यांचा उपचारा दरम्यान अखेर मृत्यू

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा समोर औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष जाधव यांचा उपचारा दरम्यान अखेर मृत्यू

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us