Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहावी पास आहात का? इस्त्रोमध्ये विविध पदांची भरती, ६३ हजारापर्यंत मिळेल पगार

tdadmin by tdadmin
August 23, 2021
in Featured, राष्ट्रीय, शैक्षणिक
0
दहावी पास आहात का? इस्त्रोमध्ये विविध पदांची भरती, ६३ हजारापर्यंत मिळेल पगार
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येत आहे. दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना ६३ हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. या पदासाठी लागणाऱ्या पदांचा तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. २४ ऑगस्टपासून या रिक्त पदांसाठी अर्ज सुरु होणार आहेत.

पदांचा तपशील
१) हेवी व्हेईकल ड्रायव्हर: 2 जागा
२) लाईट व्हेईकल ड्रायव्हर: 2 जागा
३) कुक: 1 जागा
४) फायरमन: 2 जागा
केटरिंग अटेंडंट: 1 जागा

पात्रता :
या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शिक्षणााचा तपशील, वयोमर्यादा यांचा पात्रता निकष नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच फायरमन आणि केटरिंग अटेंडंड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान २५ वर्षे असणे गरजेचे आहे. तर इतर पदांसाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा ३५ वर्षे असणार आहे.

पगार :

१) हेवी व्हेईकल ड्रायव्हर: – १९,९०० ते ६३,२००/-
२) लाईट व्हेईकल ड्रायव्हर: – १९,९०० ते ६३,२००/-
३) कुक: – १९,९०० ते ६३,२००/-
४) फायरमन: – १९,९०० ते ६३,२००/-
५) केटरिंग अटेंडंट: – १८,००० ते ५६,९००/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ६ सप्टेंबर २०२१

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : PDF

ऑनलाईन अर्ज करण्याची : येथे क्लीक करा 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बीएचआर प्रकरणातील सुनील झंवरला ६ सप्टेबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी

Next Post

अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी सिंचन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post

अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी सिंचन सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us