Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

CAA विरोधात प. बंगालमध्ये ठराव मंजूर

najarkaid by najarkaid
January 27, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
CAA विरोधात प. बंगालमध्ये ठराव मंजूर
ADVERTISEMENT

Spread the love

कोलकाता –  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सोमवारी पश्चिम बंगालच्या विधानसभेत ठराव मंजूर करण्यात आला. या कायद्याविरोधात ठराव मंजूर करणारा पश्चिम बंगाल   हे चौथं राज्य ठरलं आहे. याआधी केरळ, पंजाब आणि राजस्थान विधानसभेत या कायद्याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला आहे. 

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारच्या विधानसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात नागरिकत्व दुरुस्ती कायद्या रद्द करण्यात यावा आणि एनआरसीची प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या कायद्याविरोधात होणारी आंदोलनं ही केवळ अल्पसंख्याकांची नाहीत, तर हे सर्वांचे आंदोलन आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या सर्व हिंदू बांधवांचे मी आभार मानते. पश्चिम बंगालमध्ये आम्ही नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, एनपीआर लागू होऊ देणार नाही. आम्ही शांततापूर्वक लढा सुरू ठेवणार आहोत, असा निर्धार ममता बॅनर्जी यांनी बोलून दाखवला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा-राज ठाकरे

Next Post

कोरेगाव भीमा चौकशीप्रकरणी पवारांची दुटप्पी भूमिका;भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा आरोप

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
कोरेगाव भीमा चौकशीप्रकरणी पवारांची दुटप्पी भूमिका;भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा आरोप

कोरेगाव भीमा चौकशीप्रकरणी पवारांची दुटप्पी भूमिका;भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा आरोप

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us