Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

4थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी तेही महाराष्ट्रात ; 52 हजारापर्यंतचा पगार मिळेल

Editorial Team by Editorial Team
April 29, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
4थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी तेही महाराष्ट्रात ; 52 हजारापर्यंतचा पगार मिळेल
ADVERTISEMENT

Spread the love

तुम्ही जर का 4थी उत्तीर्ण असाल आणि नोकरीचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी एक संधी चालून आलीय. बॉम्बे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे होणाऱ्या भरतीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 02 मे 2023 असणार आहे.

किती जागा रिक्त आहेत?
या भरतीअंतर्गत एकूण 3 पदे रिक्त आहे

कोणत्या पदांसाठी होणार भरती
स्वयंपाकी (Cook) – या पदांसाठी ही भरती होणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे किमान 4था वर्ग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांना उत्तमपणे स्वयंपाक करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

हे पण वाचा..

CRPF मध्ये उपनिरीक्षकसह सहायक उपनिरीक्षक पदांसाठी बंपर भरती

पुणे महापालिकेत 10वी ते ग्रॅज्युएशन वाल्यांना सरकारी नोकरीची संधी.. 320 पदासाठी भरती

B.sc पास आहात का? AIIMS तर्फे 3055 पदांसाठी निघाली बंपर भरती, आजच अर्ज करा

भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी.. या पदांसाठी निघाली बंपर भरती

वयाची अट : 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
पगार : 16,600/- – 52,400/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 02 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद ४३१००९

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

Spread the love
Tags: #employment #jobs #hiring #job #jobsearch #recruitment #career #work #careers #recruitingBombay High Court Bharti 2023Bombay High Court JobBombay High Court Recruitment 2023
ADVERTISEMENT
Previous Post

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईत 36 लाख रुपयांचा गुटखा जप्त

Next Post

इकडे लक्ष द्या! 2 दिवसानंतर बदलणार ‘हे’ मोठे नियम, कोणते आहेत आताच जाणून घ्या?

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
इकडे लक्ष द्या! 2 दिवसानंतर बदलणार ‘हे’ मोठे नियम, कोणते आहेत आताच जाणून घ्या?

इकडे लक्ष द्या! 2 दिवसानंतर बदलणार 'हे' मोठे नियम, कोणते आहेत आताच जाणून घ्या?

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us