Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

BHR प्रकरण ; भाजपा नेते प्रविण दरेकर यांची एकनाथ खडसेंवर टीका

म्हणाले खडसे साहेबांना सध्या काम नाही...

najarkaid by najarkaid
December 2, 2020
in राजकारण
0
BHR प्रकरण ; भाजपा नेते प्रविण दरेकर यांची एकनाथ खडसेंवर टीका
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता मातीमोल भावात घेऊन अंदाजित अकराशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून गेल्या सरकारनं सदर चौकशी थांबवून ठेवली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दोनदिवसापूर्वी  केल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सध्या खडसे साहेबांना काम नाही… अशी टीका करत टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीत गेल्यानंतर आपण भाजपवर आरोप करतोय आणि काही प्रकरणे उकरून काढतोय, हेच दाखवण्यासाठी एकनाथ खडसे साहेब धडपड करतायत! असं आपल्या ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करुन टीका केली आहे.

प्रविण दरेकर यांनी सोबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की, बीएचआर प्रकरणात चौकशी सुरु आहे, चौकशी अंती सर्व बाहेर येईलच. तसेच राज्य सहकारी बँकेने पाचशे पाचशे कोटीचे कारखाने दहा, पंधरा कोटीत विकले त्याची चौकशी करा…राज्य सहकारी बँकांनी अशा प्रकल्पांना कर्ज दिले की त्याठिकाणी फक्त जागाचं आहे, प्रकल्प नाही.राज्यातील सर्व जिल्हा बँका, अर्बन बँका, पतपेढ्यांच्या एकदाच चौकशा लावाव्यात मग त्या कोणत्याही पक्षाच्या असोत… एकदाच काय त्या चौकशा लावा आणि सत्य स्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणा. प्रत्येक वेळी पक्षाचे नेते आप आपल्या सोयीने चौकशीचे गुऱ्हाळ उभ करतात ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाईल असं ते यावेळी म्हणाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेत प्रवेश

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे ‘सात’ निर्णय !

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या ‘त्या’ बारा नावांच्या यादीवर अजून किती दिवस अध्ययन ?

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे 'सात' निर्णय !

ताज्या बातम्या

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us