मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी – मंत्री अशोक चव्हाण
मुंबई, दि. २३ : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम...














