Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चर्चाच नाही तर राष्ट्रवादी च्या यादीत नाव कसे असेल – एकनाथराव खडसे

najarkaid by najarkaid
June 25, 2020
in जळगाव, राजकारण
0
चर्चाच नाही तर राष्ट्रवादी च्या यादीत नाव कसे असेल – एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- माझ्याशी चर्चाच नाही तर  राज्यपाल कोट्याच्या जागे करिता राष्ट्रवादीच्या यादीत माझे नाव कसे असणार असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दैनिक नजरकैद शी बोलतांना सांगितले.

राज्यपाल नियुक्त जागांकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांमध्ये भाजपचे नाराज आणि मातब्बर नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव राष्ट्रवादीच्या यादीत असल्याबाबत माहिती मिळत असल्याने याबाबत एकनाथराव खडसे यांच्याशी यांना विचारणा केली असता ते म्हणाले की याबाबत माझ्याशी कुठलीही चर्चाच नाही तर विधानपरिषद करिता राष्ट्रवादीच्या यादीत नाव कसे असेल असा प्रतिप्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी च्या यादीत आपले नाव असू शकत नाही असाच खुलासा केला आहे.

पक्षाकडून वारंवार एकनाथ खडसे यांना डावलण्यात येत असल्याने प्रचंड नाराज असलेले खडसे समर्थक व कार्यकर्ते हे देखील नाथाभाऊंनी एकदाचा काहीतरी निर्णय घेऊन टाकावा अशी अपेक्षा व्यक्त करतांना दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वन विकास महामंडळाचे व्यवस्थापनाचा वनमंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा

Next Post

धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४६ जागा उपलब्ध

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४६ जागा उपलब्ध

धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४६ जागा उपलब्ध

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us