Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे रुपडं पालटणार !

najarkaid by najarkaid
June 24, 2020
in जळगाव, आरोग्य
0
त्या कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला चक्क शौचालायात !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयातील शंभर टक्के बेड्सना सेंट्रलाईज ऑक्सिजन पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठ्याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिली आहे.यामुळे शंभर टक्के बेड ऑक्सीजन सोयीयुक्त असणारे जळगाव जिल्हा राज्यातील एकमेव जिल्हा असणार आहे.

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सेंट्रलाइज ऑक्सीजन पाइपलाइनची व्यवस्था शंभर टक्के करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असून यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुपडं पालटणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे अत्यावस्थ झालेल्या आणि श्वासोच्छ्वासास त्रास वाटणाऱ्या रुग्णांना तातडीने ऑक्सिजनची सोय लागणार आहे. यामुळे त्यांना तत्काळ आॅक्सिजन सुविधेने सुसज्ज बेड उपलब्ध होऊ शकणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संशयित रुग्ण शोध मोहिमेमुळे बाधित रुग्ण वाढण्याची शक्यता !

Next Post

वन विकास महामंडळाचे व्यवस्थापनाचा वनमंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us