Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध व निवेदन

najarkaid by najarkaid
June 25, 2020
in जळगाव
0
पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध व निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,  (प्रतिनिधी) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी केलेल्या आक्षेपाह्य आणि निषेधाह्य विधानाचा निषेध आणि त्यांनी जाहीररीत्या माफी मागण्यासंबंधीचे निवेदन .

संपूर्ण देशभराने ज्यांना जाणता राजा, अभ्यासू, समाजातील सर्व घटकांच्या समस्यांची जाणीव असणाऱ्या आणि देशावर कोसळणाऱ्या अस्मानी, सुलतानी संकटावर मात करण्यासाठी सर्व प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून फक्त देशप्रेम डोळ्यासमोर ठेवून धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून मान्यता दिली आहे. मातब्बर शत्रूसुद्धा त्यांच्याविषयी दळभद्री पणाची शंका अथवा एखाद्या समाजाचा विषयीचा आकस बाळगणारा नेता म्हणून शंका उपस्थित करू शकणार नाही. आतापर्यंत असे कधी घडले नाही. अशा मा. शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (ज्यांनी विधानपरिषद आमदार होईपर्यंत कोणतीही सार्वजनिक निवडणूक जिंकलेली नाही) अशा स्वतःला अति हुशार समजणाऱ्या आणि उपेक्षित घटकांविषयी प्रेम दाटून आल्याचे नाटक करणाऱ्या लोकप्रतिनिधीने बिनबुडाचे खोटे अवमानकारक बदनामकारक, सूर्यावर थुंकण्याच्या कृती सारखे वक्तव्य करावे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत. धिक्कार करत आहोत.

भाजपाच्या श्रेष्ठींनी त्यांना त्यांची जागा दाखवावी आणि त्वरित मा.पवार साहेबांची माफी मागावी अशी आम्ही सरकारी यंत्रणेमार्फत या निवेदनाद्वारे विनंती करत आहोत. यावेळी तहसीलदार कैलास चावड साहेब यांना निवेदन देण्यातआले उपस्थित माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,गटनेते संजय नाना वाघ,खलीलदादा देशमुख,तालुका अध्यक्ष विजय पाटील,शहराध्यक्ष सतीश चौधरी,नगरसेवक बशीर दादा बागवान,सुभाष आप्पा पाटील,वासुदेव महाजन,विकास पाटील,रणजित पाटील सर,अशोकमोरे,ऍड अविनाश सुतार,सत्तार पिंजारी,प्रकाश पाटील,भगवान मिस्तरी,अजय आहिरे,, योगेश पाटील,सागर भोसले विनोद पाटील,कृष्णा सर,अरुण पाटील,चेतन पाटील,सुनील पाटील सर,योगेश कुमावत,शुभम नाईक,गोपी पाटील,हेमंत पाटील,जय सुतारआदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेदी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यातआला छत्रपती शिवाजीमहाराज चौकात मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंडियन रेडक्रॉस सोसायटीला  माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची एक लाख रुपयांची मदत

Next Post

आज जिल्ह्यातील ९७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post

आज जिल्ह्यातील ९७ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us