राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने कार्यालयातच घेतला गळफास ; सुसाईड नोट मधून धक्कादायक खुलासा
उस्मानाबाद, दि.27 - लोहारा तालुक्यातील वडगाव येथील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधीकारी हणमंत दनाणे यांनी शनिवारी सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास...
















