Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

विजेत्यांसाठी भरघोस रोख पारितोषिके; २ ऑक्टोबरला ऑनलाईन पारितोषिक वितरण

najarkaid by najarkaid
September 25, 2021
in Uncategorized
0
महात्मा गांधीजींच्या वस्त्रत्याग शताब्दी निमित्ताने ‘आज गांधी आठवतांना…!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. २५ (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींच्या १५३ व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील एकपात्री अभिनय स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गट १ मधून ८६८ तर गट २ मधून ३९३ म्हणजेच १२६१ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. त्यातून निवड समितीने ६५ एकांकिका निवडलेल्या आहेत. निवड करण्यात आलेल्या एकांकिकीच्या चित्रफिती गांधी रिसर्च फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजवर अपलोड केलेल्या आहेत. वरील चित्रफितींना ३० सप्टेंबर पर्यंत लाईक करण्यासाठी संधी दिलेली आहे. ६०% परीक्षकांचा निर्णय आणि ४०% गांधीतिर्थच्या सोशल मीडियातून मिळालेल्या लाईक्स (पब्लिक पोल) यांचा विचार करून विजेते निवडले जाणार आहे. महात्मा गांधीजींच्या १५३ व्या जयंतीच्या ऑनलाईन कार्यक्रमात विजेत्यांचे नावे जाहिर करून त्यांना गौरवण्यात येईल.

दोन गटासाठी भरघोस रोख पारितोषिके

पहिला गट ५ ते १० वी इयत्तेतील स्पर्धकांचा आणि दुसरा गट ११ वी ते खुला असे दोन गट आहेत. त्यातील पहिल्या गटातून निवड समितीने एकूण ४० चित्रफितींची निवड केली. त्यात २२ मराठी, १३ हिंदी, ५ इंग्रजी तर दुसऱ्या गटातील १२ मराठी, १२ हिंदी आणि १ इंग्रजी अशा २५ चित्रफितींची निवड झालेली आहे. या दोन्ही गटातून प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन व २ उत्तेजनार्थ असे विजेते निवडले जातील. स्पर्धेसाठी आयोजकांनी भरघोस अशी रोख पारितोषिके ठेवलेली आहेत. पहिल्या गटासाठी प्रथम – (१५,०००), द्वितीय – (११,०००), तृतीय – (७,०००), आणि दोन उत्तेजनार्थ (प्रत्येकी ५,०००) रुपये असे पारितोषिके आहेत. दुसऱ्या गटासाठी विजयी पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे २१,००० (प्रथम), १५,००० (द्वितीय), १०,००० (तृतीय) आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांचे दोन उत्तेजनार्थ रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.

चित्रफिती लाईक करण्यासाठी लिंक
स्पर्धेसाठी प्राप्त चित्रफितींना खालील लिंकवर जाऊन ३० सप्टेंबर पर्यंत लाईक करता येईल.
फेसबुक लिंक : https://www.facebook.com/gandhiteerth/
यूट्यूब लिंक : https://www.youtube.com/c/GandhiTeerth

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रतीक्षा संपली ! आता राज्यातील सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरू होणार

Next Post

…तेव्हा कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला” ; जळगावात भुजबळांनी सांगितली दुखरी आठवण

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
…तेव्हा कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला” ; जळगावात भुजबळांनी सांगितली दुखरी आठवण

...तेव्हा कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला" ; जळगावात भुजबळांनी सांगितली दुखरी आठवण

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us