Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘पीआरसी’ दौऱ्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक भुर्दंडाचा भार ?

najarkaid by najarkaid
September 27, 2021
in Uncategorized
0
जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांसाठी महत्वाची बातमी…
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (किशोर रायसाकडा)- ‘पीआरसी’ दौऱ्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक भुर्दंडाचा भार पडत असल्याची जोरदार चर्चा असून तालुक्यातील शिक्षकांकडून प्रत्येकी 500 रुपये तर ग्रामसेवकाना 10000 रुपये जमा करण्याचे फर्मान असल्याचे दबक्या आवाजात बोललं जात असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं दिसून येतं आहे.

पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौरा सुरु झाला असून यात दौऱ्या साठी शासनाच्या विविध विभागाच्या कर्मचार्याकडून स्वागताच्या नावाखली आर्थिक वसूली करने सुरु झाले आहे.विशेष म्हणजे शिक्षण विभागातील शिक्षकांनी प्रत्येकि अर्थ सहाय्य म्हणून सामुहिक पैसे जमा करावे असे तोंडी आदेश जिल्ह्यातील काही गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखाना दिले असल्याचे एका शिक्षकाने नावं न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

त् पाचोरा तालुक्यातील केंद्र प्रमुखाना तालुक्यातील प्रत्येकि शिक्षका कडून 500 रुपये जमा करण्याचे तोंडी फर्मान निघाल्याने कलेक्शन करने देखील सुरु झाले आहे हा पैसा कुणाच्या खिशात जाणार?यामुळे नाहक या कर्मचाऱ्यांवर आर्थिक भुर्दंड पडणार आहे.

काय आहे ‘पीआरसी’ समिती….

महाराष्ट्र विधानसभा नियमालीतिल नियम 239 मधील नियमावली ही समिति दर वर्षी गठित केली जाते यात मंडळातील सदस्यांचा देखील समावेश असतो. समिति येण्यापासून ते आढावा घेऊन जाई पर्यंत जिल्हा परिषद संलग्न सर्व अधिकाऱ्यांना टेंनशनच असते.जळगाव जिल्ह्यातील या समितीचा दिनांक 27,28 व 29 सेप्टेंबर रोजी आसा तीन दिवसांचा दौरा आहे.

चर्चेला उधाण ; कर्मचारी मात्र नाराज…

या समितीच्या स्वागत व प्रोटोकॉल पुर्ण करण्याकामी केंद्र प्रमुखा कडून पाचोरा तालुक्यातील प्रत्येकि शिक्षक यानी 500 रुपये तर ग्रामसेवक 10000 रुपये असे आदेश शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखाना दिल्याचे कळते. विभाग निहाय आपाआपल्या अधिनस्त कर्मचार्यांकडून निरोप पाठउन पैशाची जमवा जमव सुरु झाले आहे.वर्गनी जमा केलेली रक्कम रुपये समिति साठी की परस्पर जमा करणारेचं डल्ला मारतील अशी देखील दबक्या आवाजात चर्चा आहे.मुळात अशा प्रकारची वर्गणी जमा करून कर्मचाऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे याची चौकशी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे तरी याची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई होईल का?तसेच असेल अनधिकृत वर्गणी जमा करणे थांबेल का अशीच मागणी होतांना दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आरोग्य विभागाच्या रिक्त ६ हजार दोनशे पदांसाठी परीक्षा कधी होणार ; आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने कार्यालयातच घेतला गळफास ; सुसाईड नोट मधून धक्कादायक खुलासा

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
चिमुकल्या बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू  ; जामनेर तालुक्यातील दुर्दैवी घटना

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने कार्यालयातच घेतला गळफास ; सुसाईड नोट मधून धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us