सून शिवीगाळ करून मारहाण करते, तिने अश्लील शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली ; सासूची पोलिसात तक्रार
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनी येथील एका ७० वर्षीय वृद्धेने तिच्यावर सुने कडून होतं असलेल्या अत्याचारबाबत थेट पोलिसात तक्रार...














