Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात जात वैधता प्रमाणपत्र वाटप

najarkaid by najarkaid
September 30, 2022
in जळगाव
0
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात जात वैधता प्रमाणपत्र वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी): समाज कल्याण विभाग जि.प.जळगाव व विभागीय जात पडताळणी विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज के.सी.ई.सोसायटीच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय मू.जे.महाविद्यालय जळगाव येथे इ.१२वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय धोरणानुसार पुढील उच्च शिक्षणाकरिता विशेषतः अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यावश्यक असणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात श्री. राकेश पाटीलसाहेब (सहाय्यक उपायुक्त समाज कल्याण विभाग जळगाव) यांच्या हस्ते आज सदर प्रमाणपत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्री.आबा पाटील (वरीष्ठ लिपिक- जात पडताळणी विभाग) यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. राकेश पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पुढील उच्च शिक्षणाकरिता शुभेच्छा देऊन सदर प्रमाणपत्राचे महत्त्व पटवून दिले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती. के.जी.सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.श्री.आर.बी. ठाकरे, प्रा.श्री.अतुल इंगळे, प्रा.सौ.वर्षा पाटील, प्रा.डॉ. जयश्री भिरुड, श्री.सुभाष तळेले,श्री.मंगेश नेवे (वरीष्ठ लिपिक स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय) व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ‘या’ विद्यापीठात 5 वी उत्तीर्णांना मोठी संधी.. इतका पगार मिळेल

Next Post

राज्यातील आयएएस अधिका-यांच्या झाल्या बदल्या बदल्यांमध्ये सर्वाधिक मराठवाड्यातील आयएएस अधिकारी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us