Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दांडिया खेळणाऱ्यांसाठी खुशखबर ; जळगाव जिल्ह्यात १२ पर्यंत वाजणार लाउडस्पीकर

najarkaid by najarkaid
October 1, 2022
in जळगाव
0
दांडिया खेळणाऱ्यांसाठी खुशखबर ; जळगाव जिल्ह्यात १२ पर्यंत वाजणार लाउडस्पीकर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडियासाठी आज दिनांक 01/10/2022 रोजी सकाळी 06.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सुट जाहीर करण्यात येत आहे तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत शासनाकडील निदेश व या कार्यालयाकडील उपोदघातातील आदेशात नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्ती लागू राहतील.आज शनिवारी रात्री १२ पर्यंत लाउडस्पीकरला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी परवानगी दिली आहे.

जिल्हाधिकारी यांचे आदेश वाचा 

ज्या अर्थी, उपोद्घातात नमूद शासन निर्णय दिनांक 22/08/2017 अन्वये दिनांक 01 जानेवारी ते दिनांक 31 डिसेंबर या कालावधीत ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 व सुधारीत नियम 2017 चे नियम 5(3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतगृहे सभागृह सामूहीक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार 15 दिवस निश्चित करुन सकाळी 06.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत सुट जाहीर करण्याबाबत निदेश देण्यात आलेले आहेत.

ज्याअर्थी, उपोद्घातात नमूद वाचले क्रमांक 03 नुसार या कार्यालयाचे आदेश दिनांक 27/01/2022 अन्वये दिनांक 01 जानेवारी, 2022 ते दिनांक 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 व सुधारीत नियम 2017 चे नियम 5(3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतगृहे. सभागृहे, सामूहीक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी एकूण 12 दिवस सकाळी 06.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले असून एकूण 03 दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

आणि ज्याअर्थी, उपोद्घातात नमूद वाचले क्रमांक 04 नुसार या कार्यालयाचे आदेश दिनांक 09/09/2022 अन्वये मौजे कासोदा, ता एरंडोल, जि जळगाव येथील श्री हरीनाम सप्ताह व पालखी मिरवणूक करीता दिनांक 10/09/2022 रोजी सकाळी 06.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सुट देण्यात आलेली आहे.

आणि ज्याअर्थी, उपोद्घातात नमूद शासनाकडील पर्यावरण व वातावरणीय बदल, महाराष्ट्र शासन. मुंबई यांचेकडील वाचले क्रमांक 5 मध्ये नमूद केल्यानुसार दिनांक 01/10/2022 रोजी सकाळी 06.00 ते रात्री 12.00 वाजेपावेतो नवरात्रोत्सवासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सुट देण्यात आवश्यक ते आदेश निर्गमित करण्याबाबत निदेश देण्यात आलेले आहेत.

त्याअर्थी मी अमन मित्तल, जिल्हादंडाधिकारी जळगाव मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 व सुधारीत नियम 2017 चे नियम 563) नुसार सन 2021 2022 या वर्षात एकूण 15 दिवसापैकी उर्वरीत एकुण 02 दिवसापको नवरात्रोत्सव सण -2022 करीता दिनांक 01/10/2022 रोजी सकाळी 06.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सुट जाहीर करण्यात येत आहे तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्याकरीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत शासनाकडील निदेश व या कार्यालयाकडील उपोदघातातील आदेशात नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्ती लागू राहतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू

Next Post

सून शिवीगाळ करून मारहाण करते, तिने अश्लील शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली ; सासूची पोलिसात तक्रार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सुनेने सासूबाईंची धारदार शस्राने चक्क ‘तीन बोटे’ छाटली…पतीच्याही कानशिलात लगावली ;कारण ऐकून व्हाल अचंबित…

सून शिवीगाळ करून मारहाण करते, तिने अश्लील शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली ; सासूची पोलिसात तक्रार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us