वार्षिक सर्वसाधारण सभेत नंदकुमार बेंडाळे यांनी पुढील पाच वर्षाचे मांडले व्हिजन
जळगाव,(प्रतिनिधी)- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार...
















