केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’चा आढावा
जळगाव, दि. ८ एप्रिल (प्रतिनिधी): - जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' राबविण्यात येत...
















