क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन
धरणगाव जि. जळगाव (प्रतिनिधी) | धरणगाव (ता. जळगाव) येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची आज प्रत्यक्ष पाहणी...
















