najarkaid

najarkaid

अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग,पाच पवारा समाजाचे लोक बचावले

अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग,पाच पवारा समाजाचे लोक बचावले

एरंडोल -  बुधवारी दुपारी दोन वाजेपासुन सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी धारण ओव्हरफ्लो झाले.80 टक्के धरण भरत असतांना अंजनी नदी...

गिरणा धरण 90 टक्के भरले ; गिरणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

गिरणा धरण 90 टक्के भरले ; गिरणा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

चाळीसगाव  - गिरणा धरण 90 टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रात जोरात पाऊस सुरु आहे. त्या मुळे धरणातून केव्हाही पाणी सोडले...

पळासखेडे बु येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपात !

पळासखेडे बु येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपात !

जामनेर - तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसला...

शेतकर्‍यांना वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार- ना.गिरीष महाजन

शेतकर्‍यांना वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार- ना.गिरीष महाजन

जामनेर - गल्ली ते दिल्ली पर्यंत आपलीच सत्ता असल्याने तालुक्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असून त्या निधीच्या माध्यमातून पाणी...

विवरे येथे घरफोडीत 50 हजारांचा ऐवज लंपास

विवरे येथे घरफोडीत 50 हजारांचा ऐवज लंपास

रावेर - तालुक्यातील विवरे बुद्रक येथील अंजदारोडावरील निलेश भागवत पाटील यांच्या राहात्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना आज सकाळी...

एमपी बस आणि एसटीबसची समोरासमोर धडक

एमपी बस आणि एसटीबसची समोरासमोर धडक

15 विद्यार्थी जखमी ; ममुराबादजवळील घटना जळगाव - समोरून येणार्‍या बैलगाडीला धडक देण्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बसने मध्यप्रदेश परिवहनच्या बसला...

राज्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनाला 19 भाविकांना जलसमाधी

राज्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनाला 19 भाविकांना जलसमाधी

मुंबई -  दहा दिवस मनोभावाने सेवा केल्यानंतर राज्यभरात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला गुरुवारी आनंद आणि भारावलेल्या मनाने निरोप दिला....

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा तोंडघशी

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा तोंडघशी

नवी दिल्ली - काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानला सर्वच स्तरावर निराशा हाती लागली आहे. चीन व्यतिरिक्त अन्य...

नासाकडून इस्रोला मदतीचा हात

नासाकडून इस्रोला मदतीचा हात

बंगळुरू - विक्रम लँडरशी संपर्क साधण्याच्या इस्रोच्या प्रयत्नांना आता नासाकडून मदतीचा हात मिळत आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात विक्रमशी संपर्क होऊ...

यावल येथे संजय गांधी निराधार समितीची प्रकरण मंजुरी संदर्भात बैठक

यावल येथे संजय गांधी निराधार समितीची प्रकरण मंजुरी संदर्भात बैठक

यावल - येथील तहसील कार्यालयात आज संजय गांधी निराधार समितीची प्रकरण मंजुरी संदर्भात बैठक तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्या उपस्थितीत संपन्न...

Page 1012 of 1079 1 … 1,011 1,012 1,013 … 1,079

ताज्या बातम्या