Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

najarkaid by najarkaid
July 22, 2025
in राजकारण
0
Kotate Resignation

Kotate Resignation

ADVERTISEMENT

Spread the love

Kotate Resignation |  कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.

Kotate Resignation
Kotate Resignation

हे पण वाचा  : फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

कोकाटे यांच्या राजीनाम्यावर अजितदादा पवार घेणार अंतिम निर्णय

मुंबई | कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात कामकाज चालू असतांना मोबाईल वर ऑनलाईन रमी खेळतानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधकांच्या सततच्या मागणीनंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोकाटेंच्या संदर्भात ठाम भूमिका घेतली असून, “जे काही घडलं, ते भूषणावह नाही,” असं स्पष्ट मत नोंदवलं आहे.

हे पण वाचा :  पोटदुखीच्या तपासणीत उघड, अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, पालकांना धक्का!

फडणवीसांची भूमिका स्पष्ट

विधानसभा सुरू होताच विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत गदारोळ केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “मी सुद्धा कोकाटे यांच्यावर आलेल्या आरोपांना गांभीर्याने घेतलं आहे. या प्रकरणात कोणतीही माहिती दडवली जाणार नाही.”

क्राईम न्यूज वाचा :   थरकाप उडवणाऱ्या हत्येने खळबळ ;पती अडथळा ठरत होता प्रेमात?

अजित पवार घेणार निर्णय

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी सोलापुरात माध्यम प्रतिनिधीना सांगितले.

हे पण वाचा: CM Relief Fund म्हणजे काय?

राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता आता माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समोर आले आहे.

हे पण वाचा :  पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!

मागाल तेवढे पुरावे देतो, विरोधकांचा हल्लाबोल

विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे जंगली रमी खेळत होते त्याचे आणखी किती पुरावे हवेत ते सांगा, मागाल तेवढे पुरावे देतो, असे आव्हान शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.

Kotate Resignation
Kotate Resignation

आव्हाड यांनी कोकाटेंचे दोन 3 व्हिडिओ एक्सवर पोस्ट करताना म्हटले आहे की, आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा… कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. कोकाटे हे ऑनलाइन जुगाराचे पत्ते बोटाने सरकवत आहेत.

हे पण वाचा :  पोटदुखीच्या तपासणीत उघड, अल्पवयीन मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, पालकांना धक्का!

राजकीय ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्याकडे कोकाटे यांच्या भवितव्याचा निर्णय देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांतमाणिकराव कोकाटेंचा राजीनामा (Kokate Resignation) होणार की त्यांना संरक्षण दिलं जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://x.com/Awhadspeaks/status/1947235775801888862?t=f6-lEzcWnTeHpBnuPvclZw&s=19

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?

फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

बांधकाम कामगारांसाठी मोठी बातमी! पेन्शन योजना सुरु, असा करा अर्ज!

संशयाचं भूत डोक्यात शीरलं, रक्तरंजित शेवट ; पतीकडून पत्नीचा खून!

Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?

Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!

Jalgaon news : आमच्या मुलीला गळफास देऊन मारलं? आईचा अश्रूंनी भरलेल्या आवाजात आक्रोश!

Jalgaon Accident news: भावासाठी ठेवलेलं स्टेटस शेवटचं ठरलं…दर्शनाला जातांना हर्षलचा दुर्दैवी अपघाती मृत्यू

Married Woman Sex Relation Case : “विवाहित महिला, दोन मुले आणि प्रियकराशी हॉटेलमधील संबंध – Supreme Court संतापले!”

“Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”

Lumpy Skin Disease Alert in Jalgaon – जळगाव जिल्ह्यात लंपीचा धोका वाढतोय

Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!

Maratha Reservation | मराठा आरक्षण अंतिम सुनावणी, मोठी अपडेट वाचा

Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

Illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता

आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये

Padmalaya Storage Tank Project: पद्मालय साठवण तलाव योजनेस 1072 कोटींची सुधारित मान्यता – गिरीश महाजन यांची माहिती

‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड

Honeytrap Case Maharashtra ; विधानसभेत नाना पटोले यांचा स्फोटक पेन ड्राईव्ह – Honeytrap प्रकरणात भूकंप!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

पुढील अपडेटसाठी संपर्कात रहा!

Spread the love
Tags: #AjitPawar#CorruptionAllegations#DevendraFadnavis#KotateResignation#KrishiMantri#MaharashtraPolitics
ADVERTISEMENT
Previous Post

Hitesh Patil Birthday Celebration | हितेशदादा पाटील यांचा वाढदिवस आज : बोदवडमध्ये विविध कार्यक्रम

Next Post

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

Telogen Effluvium म्हणजे काय? जाणून घ्या तात्पुरत्या केस गळतीची कारणं आणि घरगुती उपाय

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us