Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

AIMIM कार्यालयाची तोडफोड करत कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला ; घटना CCTV मध्ये कैद

Editorial Team by Editorial Team
September 23, 2022
in राज्य
0
AIMIM कार्यालयाची तोडफोड करत कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला ; घटना CCTV मध्ये कैद
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : ठाण्यातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) च्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. काही अज्ञात हल्लेखोरांनी कार्यालयाची तोडफोड करून एकावर तलवार, चाकू आणि रॉडच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. याबाबत ठाणे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठाण्यातील मुंब्रा परिसरात असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम (MIM) पक्षाचे कार्यालय आहे. येथे काही अज्ञात गुंडांनी घुसून तलवार, चाकू आणि रॉडच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. अज्ञातांकडून हा हल्ला एमआयएमचे कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष सैफ पठाण यांना दुखापत करण्यासाठी करण्यात आला होता.  मात्र सैफ पठाण हे काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने आरोपींनी एमआयएम कार्यालयात हल्ला करून तेथे उपस्थित असलेल्या सैफ यांच्या दोन मित्रांना जखमी केले आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नसून कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

ठाण्यातील मुंब्रा परिसरात कार्यालयात घुसून MIM कार्यकर्त्यांवर तलवार आणि चाकूने जीवघेणा हल्ला pic.twitter.com/TIWqlG2kXU

— Maharashtra Times (@mataonline) September 23, 2022

फेब्रुवारीमध्ये ओवेसींच्या ताफ्यावर हल्ला झाला होता

या वर्षी फेब्रुवारीमध्ये असदुद्दीन ओवेसी स्वतः हल्ल्याचा बळी ठरले आणि थोडक्यात बचावले. वास्तविक, हापूरच्या छिजारसी टोलनाक्यावर ओवेसींच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. ३ फेब्रुवारीच्या घटनेत ओवेसींच्या ताफ्यावर गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सचिन शर्मा आणि शुभम नावाच्या आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आणखी एका आरोपीला पोलिसांनी पकडले. मुख्य आरोपी सचिन शर्माकडून एक 9 एमएम पिस्तूल आणि तीन गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी शुभमकडून 32 बोअरचे रिव्हॉल्व्हर आणि एक किऑस्क सापडले. आरोपी सचिनने पोलीस चौकशीत खुलासा केला होता की, त्याने तीन-चार वेळा ओवेसींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमची एंगेज झाली आहे.. ‘माझ्या वडिलांशी बोला..; पतीसमोरच मुलीचा विनयभंग

Next Post

सणाआधीच सोन्याच्या भाव वधारला; जाणून घ्या आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
सोने खरेदीदारांसाठी खुशखबर..! वाचा आज कितीने घसरले सोने-चांदी?

सणाआधीच सोन्याच्या भाव वधारला; जाणून घ्या आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us