Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग . स .सोसायटी जळगाव व पारोळा शिक्षक पतपेढी ची यंदा होणारी पंचवार्षिक निवडणूक लढवणार नाही – किशोर पाटील कुंझरकर

najarkaid by najarkaid
April 18, 2020
in जळगाव
1
सर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी किशोर पाटील कुंझरकर यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

  • ग . स .सोसायटी जळगाव व पारोळा शिक्षक पतपेढी ची यंदा होणारी पंचवार्षिक निवडणूक लढवणार नाही.
  • वडिलांच्या बाराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त किशोर पाटील कुंझरकर यांची घोषणा
  • शैक्षणिक सामाजिक चळवळी तील कार्य सुरूच राहणार

जळगाव, (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ग. स .सोसायटी तसेच पारोळा शिक्षक पतपेढी ची सन 2020 मध्ये म्हणजे यंदा पंचवार्षिक निवडणूक होत आहे. आपण सदरील निवडणूक रिंगणात राहणार नसल्याची मोठी घोषणा किशोर पाटील कुं झर कर यांनी आज दिनांक 18 एप्रिल रोजी प्रतिनिधी जवळ बोलताना केली. सन 2015 मध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीत लोकशाही पॅनल चा जास्त आग्रह असल्याने कुठलीही तयारी नसताना अपघाताने आपण ग .स .सोसायटी जळगाव मध्ये लोकशाही पॅनल कडून उमेदवारी केली. यश, अपयश अथवा कोणाची आपल्याला अजिबात कधीच भीती नसून वैयक्तिक पातळीवर चालू पंचवार्षिक निवडणूक आपण कुठल्याही परिस्थितीत लढवणार नाहीत अशी घोषणा केली. त्यानुषंगाने कुठल्याही ग. स .सोसायटी अथवा पारोळा शिक्षक पतपेढीच्या निवडणूक लढविणाऱ्या गटाने अथवा व्यक्तीने कोणीही आपणास त्या अनुषंगाने स्पर्धक मानू नये किंवा गळ घालू नये ,सर्वजण आपले मित्र असणे वसुधैव कुटुम्बकम नुसार आनंददायी असून अशी माझी आज वडिलांच्या पुण्यस्मरण तपपूर्ती 12 व्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांना विनंती असून माझ्यासाठी सर्व क्षेत्रीय जण सारखेच आदरणीय आहेत असे राज्यातील शिक्षण विभागाच्या शिक्षक संघटनेच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक ,महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तसेच मराठा सेवा संघ, औदुंबर साहित्य रसिक मंचचे पदाधिकारी राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी श्री किशोर पाटील कुंझरकर यांनी आज दिनांक 18 एप्रिल2020 शनिवार रोजी आपले वडील सेवाभावी आदर्श शिक्षक स्वर्गीय तात्यासाहेब रमेश सहादु पाटील यांच्या बाराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मनमोकळे करताना म्हटले.राज्यातील जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे सर्व पदाधिकारी तसेच शैक्षणिक, सामाजिक ,साहित्यिक , पत्रकारिता, समाजसेवा,क्षेत्रातील सर्व विचारधारांचे सर्वच मला कायम आदरणीय वंदनीय असून सर्वच आपले जवळचे वाटतात व जवळचे मित्र आहेत.सर्व गट आपले मित्र आहे असे आपण मानतो.आपल्या परिवारातून कुंझर गावातून देखील ग्रामपंचायत अथवा कुठल्याही संस्थेच्या निवडणुकीत कधीच कोणीच भाग घेतला नाही यंदा होणाऱ्या कुंझर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत कोणीच उमेदवारी करणार नाही.जे जे जेथे जेथे चांगले करता येईल मदत करता येईल तेवढे मात्र शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ हेतूने कार्य सुरूच राहील असे त्यांनी म्हटले.

आपल्याला सर्वांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत खूप काही मिळाले असून सेवा परमो धर्म नुसार जोडलेले माणुसकीचे नाते माणसं टिकवून ठेवायचे हाच आपला वडिलांच्या तपपूर्ती बाराव्या पुण्यस्मरणानिमित्त संकल्प असल्याचे किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कंडारी येथे सम्राट अशोक फाउंडेशन तर्फे गरजुंना किराणा वाटप

Next Post

लाॕकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या आॕटो रिक्षा चालक – मालकाच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहण्याची मागणी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post

लाॕकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या आॕटो रिक्षा चालक - मालकाच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहण्याची मागणी

Comments 1

  1. Liladhar Bhimrao Patil says:
    6 years ago

    “श्रेष्ठ विचारधारा असणारी
    व्यक्ती आपण आहात
    घेतलेला निर्णय योग्यच
    आहे….”

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us