Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाॕकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या आॕटो रिक्षा चालक – मालकाच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहण्याची मागणी

najarkaid by najarkaid
April 18, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगावं(अंकुश गायकवाड):- आज लाॕकडाऊनमुळे वरणगावं व परिसरात असलेली ऑटो रिक्षा सध्या बंद असल्यामुळे चालक-मालक संकटात आहे. कोरोना सारखे संकट अवघ्या जगभर पसरले असताना सगळीकडे कोरोनाचा आहाकार माजला असताना संकट काळात अॕटो रिक्षा वाल्यांच्या मदतीला कोणीही धावून येताना दिसत नाही. बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतलेली रिक्षावाल्याचे हातावरचे पोट असलेल्या या रिक्षा वाल्याची परिस्थिती आज खुपच भयंकर अडचणीत येऊन सापडली आहे. दिवस भर रिक्षा चालवून संपुर्ण कुटुंब चालवणारा हा रिक्षा चालक आज अक्षरशः पोरका होऊन पडला आहे. तरी आपण या भयानक संकटात सापडलेल्या रिक्षा चालक,मालकांच्या मागण्या  रिक्षा चालक मालकास किमान ५००० रू. मानधन द्यावे,  १ वर्षा करीता गाडी पासिंग करीत लागणारा ईशुरन्स (विमा) माफ करण्यात यावा, बँकेचा २ महिन्याचा ‘कर्ज हप्ता’ माफ करावा, रेशन दुकानात ‘विशेष धान्य’ मिळावे.
आज राज्यात साधारणपणे ७ लाख रिक्षा परवाने असून वरणगावं व परिसरात हाजाराच्या आसपास परवाने आहे. त्यावर रिक्षावाल्यांचे कुटुंब चालत आहे. तरीही आपण याकडे जबाबदारी पुर्वक लक्ष घालून या तीन चाकी ‘अॕटो रिक्षा’ चालक मालकाच्या योग्य मागणीचा विचार करून सहकार्य करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग . स .सोसायटी जळगाव व पारोळा शिक्षक पतपेढी ची यंदा होणारी पंचवार्षिक निवडणूक लढवणार नाही – किशोर पाटील कुंझरकर

Next Post

वरणगावं व परिसरातील घरमालकांनी घरभाडे आकारु नये

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us