Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कंडारी येथे सम्राट अशोक फाउंडेशन तर्फे गरजुंना किराणा वाटप

najarkaid by najarkaid
April 18, 2020
in जळगाव
0
कंडारी येथे सम्राट अशोक फाउंडेशन तर्फे गरजुंना किराणा वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी (धम्मरत्न गणवीर ) येथून जवळच असलेल्या कांडारी येथेच चक्रवर्ती साम्राट अशोक सार्वजनिक वाचनालय तर्फे गरजुंना आज दि.17 रोजी किराणा वाटप करण्यात आला.
यावेळी प्रशांत तायडे (ग्रामसेवक) वाल्मिक देहाडे (रेल्वे इ सी सी सोसायटी डेलीगेट) प्रा.डाँ.जतिन मेढे सर,राजेंद्रजी सुरवाडे सर,भटराज शिरसाठ सर यांच्या अनमोल सहकार्याने कंडारी प्लॉट वार्ड क्रमांक 1 मधील हाथ मजूर गोर गरीब गरजू 50 परिवारांना किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यात विक्की मेश्राम, प्रमोद पगारे,जयराज आव्हाड यांच्या परिश्रमातून हे कार्य करण्यात आले गावात कोलोणालाही अडचण असल्यास व कोणालाही समाज कार्यास दान दयचे असेल त्यानी,विक्की मेश्राम 9922784403, जयराज आव्हाड 9545799033, प्रमोद पगारे 9637002900 या नंबर वर संपर्क करावे आपले दान योग्य ठिकाणी लोकांना पोचवले जातील असे फाउंडेशन तर्फे कळविण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम जळगाव स्कूलचा व्हॉट्सअप ग्रुपव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यास

Next Post

ग . स .सोसायटी जळगाव व पारोळा शिक्षक पतपेढी ची यंदा होणारी पंचवार्षिक निवडणूक लढवणार नाही – किशोर पाटील कुंझरकर

Related Posts

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Next Post
सर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी किशोर पाटील कुंझरकर यांची निवड

ग . स .सोसायटी जळगाव व पारोळा शिक्षक पतपेढी ची यंदा होणारी पंचवार्षिक निवडणूक लढवणार नाही - किशोर पाटील कुंझरकर

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us