Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील गोरगरीब कुटुंबाला किराणा देऊन दिला मदतीचा हात !

najarkaid by najarkaid
April 9, 2020
in जळगाव
0
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील गोरगरीब कुटुंबाला किराणा देऊन दिला मदतीचा हात !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव, (प्रतिनिधी)- जळगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी गरजुंना मदतीचा एक हात देत किरणांचे दोनशे पाकिटे मानराजपार्क जवळ आज  दि. 9 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता वाटप केले.त्याचप्रमाणे या आधी देखील दि.३ एप्रिल २०२०रोजी ६००अन्नाची पाकिटेही वाटप केले होते.या मदतीने गरजुंना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशात सर्वत्र कोविड- 19 मुळे हाहाकार माजला आहे. सर्व जग कोरोना व्हायरस शि लढा देत आहे. भारत देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन केला आहे. या मुळे गोरगरीब ,कष्टकरी ,कामगार वर्ग घरी बसून आहे. त्यांच्या कडील अन्न – धान्य संपले आहे. किराणा संपला आहे. अन्न मुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपून माणुसकीचा हात पुढे करीत आपल्या वैयक्तिक बचतीतुन एका कुटुंबाला 8 दिवस पुरेल इतके किराणाचे 200 पाकीट SBI चे कर्मचारी आशिष मेंढे, अजय नांदुरकर, अजय झोपे, जितेंद्र ढोक, श्रीकृष्ण करंदीकर, अरुणाभ मल्लीक, अभय मिश्रा,अश्विन बेलसरे, पंकज नहाले, कुणाल तळेले, शफीक पिंजारी, राहुल पाटील, रवींद्र सरादे, स्नेहल नार्वेकर,अविनाश पाटील,दत्तात्रय चौधरी यांनी गव्हर्नमेंट कंत्राटदार अनुप भाऊ मनुरे यांच्या मदतीने वाटप केले.यावेळी सोबत सामाजिक कार्यकर्ते विजय निकम ,विनोद निकम, मिलींद शिरसाठ, सचिन भोगे,अमर गायकवाड, आदी सहकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा रणजित महाजन यांचा आरोप!

Next Post

.. त्या आरोपांचे जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी केले खंडन !

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post

.. त्या आरोपांचे जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी केले खंडन !

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us