Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा रणजित महाजन यांचा आरोप!

najarkaid by najarkaid
April 9, 2020
in जळगाव
1
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(बाळू वाघ) – शहराच्या मध्यवर्ती भागातील भुसावळ रोडवर असलेल्या सोनई RO प्युरिफायर येथे काल रात्री 10 वाजेच्या सुमारास जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी मध्यधुंद अवस्थेत आपल्या दोन साथीदाराच्या सहाय्याने गैरवर्तन करीत अंगावर धावून येऊन मारण्याचा प्रयत्न केला तर एका मुलाला लाथेने तुडवत हाकलून लावले आहे.असे आरोप संचालक रंणजित महाजन यांनी केला आहे.
कुठलेही कारण नसतांना त्या युवकाला तहसीलदार यांनी लाथांनी तुडवल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असल्याचे ही त्यांनी आमच्या प्रतिनिधीला दाखवले आहे.

रंणजित महाजन यांनी दैनिक नजरकैद च्या प्रतिनिधीशी व्हिडीओ बाईट देतांना सांगितले की, जीवनावश्यक पिण्याच्या पाण्याचा विषय आहे आम्ही इथे आपत्कालीन परिस्थिती मध्ये पाणपोई सुविधा पुरवीत आहे असे असून देखील तहसीलदार यांनी थेट खाजगी गाडीतून येऊन मला शिवीगाळ सुरु केली. उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून अशी वागणूक मिळणे अतिशय गंभीर बाब असून अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे.या घटनेची उच्चस्तरावरून दखल घेण्यात यावी अशी अपेक्षा संबंधित रंणजित महाजन यांनी केली आहे.याबाबत तहसीलदार श्री. शेवाळे यांच्याशी भ्रमणध्वनी वर संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; ८ कोटी भारतीयांना होणार फायदा!

Next Post

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील गोरगरीब कुटुंबाला किराणा देऊन दिला मदतीचा हात !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

Comments 1

  1. राजीव चोपडे says:
    6 years ago

    बजाज फायनान्स ची संकटकाळातही कजाची वसुली बजाज फायनान्सवर कारवाई करा नागरीकांची मागणी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us