Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. त्या आरोपांचे जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी केले खंडन !

najarkaid by najarkaid
April 9, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(बाळू वाघ) –… त्या आरोपांचे जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी खंडन केले असून असा कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही असा खुलासा देखील तहसीलदार यांनी दैनिक नजरकैदशी बोलतांना सांगितले तर आरोप करणारे रणजित महाजन यांनी देखील तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या बाबत चुकून बोलल्या गेले असा पुन्हा व्हिडीओ बाईट देऊन खुलासा केल्याने या प्रकरणावर पडदा पडला.

जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांनी मद्यधुंद अवस्थेत आपल्या दोन साथीदाराच्या सहाय्याने गैरवर्तन करीत अंगावर धावून येऊन मारण्याचा प्रयत्न केला तर एका मुलाला लाथेने तुडवत हाकलून लावले होते असे आरोप संचालक रंणजित महाजन यांनी केला होता.मात्र हे आरोप तहसीलदार अरुण शेवाळे यांनी खोडून काढले आहे.
तहसीलदार अरुण शेवाळे बोलतांना पुढे म्हणाले की, मला रात्री अवैध वाळू वाहतुकीची माहिती मिळाली होती त्या नुसार मी त्या रस्त्याने जात असतांना रंणजित महाजन यांच्या आर.ओ. प्लान्टवर गर्दी दिसली त्या गर्दीला कमी करण्याच्या उद्देशाने मी तिथे गेलो होतो.गर्दी कमी केल्यावर श्री. महाजन यांच्या सोबत विचारपूस केली या व्यतिरिक्त त्या ठिकाणी काहीच झाले नसल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. तसेच माझ्या मागे काही गर्दी होती. त्यातले काही पिलेले असतील तर मला माहित नाही. त्यांचा गैरसमज झाला की ते लोक माझ्या सोबत होती. गैरसमजातून हा प्रकार घडला आहे असेही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील गोरगरीब कुटुंबाला किराणा देऊन दिला मदतीचा हात !

Next Post

राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post

राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us