Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महात्मा गांधी: विचार, कर्तुत्व आणि प्रासंगिकता’या विषयावर एक दिवशीय चर्चासत्र

najarkaid by najarkaid
February 23, 2020
in जळगाव
0
महात्मा गांधी: विचार, कर्तुत्व आणि प्रासंगिकता’या विषयावर एक दिवशीय चर्चासत्र
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – के सी ई सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयाच्या कला व मानव विद्याशाखेचा वतीने दिनांक 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त ‘महात्मा गांधी: विचार, कर्तुत्व आणि प्रासंगिकता‘ या विषयावर एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी दहा वाजता महाविद्यालयातील नवीन कॉन्फरन्स हॉल येथे गीता धर्मपाल यांच्या हस्ते होणार आहे. गीताधर्म पाल या जर्मनी येथील हैडलबर्ग  विद्यापीठात इतिहास विषयाच्या प्राध्यापिका होत्या, सध्या  येथील गांधी संशोधन केंद्र येथे कार्यरत आहे त्याचबरोबर या चर्चासत्रात प्राध्यापकांचा परिसंवाद आणि विद्यार्थ्यांचे शोधनिबंध वाचन इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे .तरी सदर चर्चासत्रास  उपस्थितीचे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ स.ना.भारंबे व समन्वयक  प्रा. अनिल शिरसागर यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गाळण येथे हातभट्टीची दारू तयार न करण्याची शपथ !

Next Post

 मु. जे. महाविद्यालयातील रसायन शास्त्र प्रशाळे तर्फे दि. २६ फेब्रुवारी २०२० रोजीचर्चासत्र आयोजित

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us