Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवार यांनी खुर्चीसाठी पक्ष फोडले: मुनगंटीवार

najarkaid live by najarkaid live
February 20, 2020
in राज्य, राजकारण
0
शरद पवार यांनी खुर्चीसाठी पक्ष फोडले: मुनगंटीवार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – आयुष्यभर शरद पवार  यांनी मतांचे तुष्टीकरण करण्याचं काम केलं. खुर्चीसाठी पक्ष फोडले, अशी घणाघाती टीका भाजप  नेते आणि माजी मंत्री मुनगंटीवार  यांनी केली. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टसंदर्भात पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीनं ट्रस्ट स्थापन करा आणि अयोध्येत मशीद बांधा, असंही ते म्हणाले. 

राम मंदिर बांधण्यासाठी तुम्ही ट्रस्टची स्थापना केली. मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का स्थापन करता आली, असा सवाल शरद पवार यांनी केंद्र सरकारला केला होता. देश तर सर्वांचा आहे आणि सर्व धर्मियांचा आहे, असंही ते म्हणाले होते. शरद पवार यांच्या या विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या वक्तव्यावरून शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. पवार यांनी खुर्चीसाठी पक्ष फोडले. आयुष्यभर त्यांनी मतांचे तुष्टीकरण केलं आहे. तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीनं ट्रस्ट स्थापन करून अयोध्येत मशीद बांधा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे, मग आरोप करण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी पवार यांना केला आहे.

तत्कालीन भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचारांचे अहवाल हे महाविकास आघाडीचं सरकार राज्य विधीमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत माध्यमांनी मुनगंटीवारांना विचारणा केली, त्यावर तसं केल्यास स्वागतच आहे, असं ते म्हणाले. युतीच्या सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांवरही आरोप झाले होते. मग सर्वांचेच अहवाल मांडण्यात यावेत. आम्ही रडणारे नाहीत. लढणारे आहोत. ईडी चौकशी लागली की रडायला सुरुवात होते, थयथयाट केला जातो, असा टोलाही त्यांनी लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी; उद्या पंतप्रधानांना भेटणार?

Next Post

यूडाएस’मध्ये माहिती भरण्यास शाळांची टाळाटाळ

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
यूडाएस’मध्ये माहिती भरण्यास शाळांची टाळाटाळ

यूडाएस’मध्ये माहिती भरण्यास शाळांची टाळाटाळ

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us