Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साईटवरील गाळ्यातच मालक‘बिल्डर’ने घेतला गळफास

najarkaid by najarkaid
February 19, 2020
in जळगाव
0
साईटवरील गाळ्यातच मालक‘बिल्डर’ने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  शहरातील अष्टभुजा नगरातील रहिवासी अनिल जगन्नाथ सुर्यवंशी वय.54 यांनी त्याच्या तालुका पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या बांधकामाच्या सुरु असलेल्या साईटच्या ठिकाणी असलेल्या तळमजल्यावरील गाळ्यात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्यंत सोज्वळ व्यक्तीमत्व तसेच आर्थिक परिस्थिती चांगली अशाप्रकारे कुठलाही ताणतणाव नसतांना सुर्यंवंशी यांनी केलेली आत्महत्येचे घटना अनेकांना धक्का देणारी ठरली आहे. दरम्यान सध्यातरी आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दोनवेळा फोन लावूनही प्रतिसाद न मिळाल्याने वैशाली यांनी मुलगा डॉ. कृणाल सुर्यवंशी घरी आला असता बांधकामाच्या साईड ठिकाणची जाण्यास सांगितले. कृणाल पोहचला असता त्यास वडील तळमजल्यावर गाळ्यात अनिल सुर्यवंशी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आले. त्याने तालुका पाोलिसांना माहिती दिली. तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत त्यांचा मुलगाही घटनास्थळी पोहचला होता. रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. कुठल्याही प्रकारे ताणतणावात नसतांना सुर्यवंशी यांनी आत्महत्येपर्यंतचा टोकाचा निर्णय का घेतला? हा प्रश्न अनुत्तरीत असून पोलीस तपास करत आहेत.

मूळ चोपडा तालुक्यातील वढोदा येथील अनिल सुर्यवंशी हे रहिवासी आहेत. 20 वर्षापासून ते पिंप्राळा परिसरातील अष्टभुजा नगरात पत्नी वैशाली, मुलगा कृणाल व मुलगी कृतिका यांच्यासह वास्तव्यास होते. कृणालने दोन वर्षापूर्वी एमबीबीएस ही डॉक्टरची पदवी मिळविली असून तो वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तो लेक्चर घेत असल्याची माहिती आहे. तर मुलगी कृतिका ही शहरातील महाविद्यालयात पदव्युत्तर विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. सुर्यवंशी यांच्या शहरातील अनेक ठिकाणी बांधकाम पूर्ण झालेले अपार्टमेंट आहेत. त्यातील काही विक्री झालेले तर काही विक्री व्हायचे आहेत. तालुका पोलीस स्टेशन समोर साईसृष्टी नावाने अपार्टमेंटचे बांधकाम सुरु आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारी याच ठिकाणी गेले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेरच्या जनता दरबारात नागरीकांकडून तक्रारीचा पाऊस; अनेकांच्या समस्या सुटल्या !

Next Post

महसूल प्रशासनाचे अधिकारी ठरले ‘चोरावर मोर’

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us