Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेरच्या जनता दरबारात नागरीकांकडून तक्रारीचा पाऊस; अनेकांच्या समस्या सुटल्या !

najarkaid by najarkaid
February 19, 2020
in जळगाव
0
रावेरच्या जनता दरबारात नागरीकांकडून तक्रारीचा पाऊस; अनेकांच्या समस्या सुटल्या !
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर – आमदार शिरिष चौधरी यांनी घेतलेल्या जनता दरबारामध्ये आलेल्या नागरीकांनी आरोग्य, एसटी महामंडळ, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम जलसंधारणसह इतर विभागाच्या संदर्भात नागरीकांनी प्रश्रांची सरबती केली. याला उत्तरे देतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. जवळपास पाच तास हा जनता दरबार चालला. यात अनेक प्रश्न मार्गी लागल्याने तक्रारदारांना समाधान लाभले. येथील रावेर तहसिल कार्यालयात तालुक्यातील नागरीकांच्या समस्या सूटाव्यात या उद्देशाने जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. जनता दरबार सुरु असतांना अतिक्रमने कायम करण्यासाठी महिलांचा समुदायांनी घोषणाबाजी केली. यावर देखील चर्चा झाली.

यावेळी नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, राजीव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, यशवंत धनके, आसिफ मोहोम्मद,योगराज पाटील, प्रकाश पाटील, हरीष गनवाणी, राजू सवर्णे, प्रतिभा बोरवले, दिपक पाटील, योगेश गजरे, सुरेश चींधु पाटील, सोपान पाटील आदी उपस्थित होते.

प्रांतधीकारी डॉ.अजित थोरबोले, तहसिलदार उषाराणी देवगुणे, बीडीओ सानिया नाकाडे, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, महावितरणचे अधिकारी, सामाजिक वनिकरणचे अर्शद मुलानी, वनविभागाचे मुकेश महाजन, अतुल तायडे, संजय भदाणे, अरविंद धोबी, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, आरोग्य अधिकारी शिवराज पाटील, सार्वजनिक बांधकामचे इम्रान शेख, एसटी महामंडळचे बेंडकुळे, वन्यजिवचे राजेश पवार यांच्यासह सर्व विभागचे प्रमुख जनता दरबारात उपस्थित होते

तहसिलदार
तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या कामबद्दल सर्वत्र चर्चा आहे. या दरबारात वाळू, रेशन कार्ड,पीएम किसान,उतारे दुरुस्ती यांच्या तक्रारी वर तहसिलदार बाई ताबडतोब अॅक्शन येऊन आलेल्या तक्रारीवर करवाया केल्या त्यांना नायब तहसिलदार संजय तायडे यांचे देखिल सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय मानक ब्यूरो मध्ये 50 जागांसाठी भरती

Next Post

साईटवरील गाळ्यातच मालक‘बिल्डर’ने घेतला गळफास

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us