Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

NRC हिंदू-मुस्लीमच नव्हे, वंचितांसाठीही त्रासदायक: उद्धव ठाकरे

najarkaid live by najarkaid live
February 18, 2020
in राज्य, राजकारण
0
NRC हिंदू-मुस्लीमच नव्हे, वंचितांसाठीही त्रासदायक: उद्धव ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  नागरिकत्व कायदा  (CAA) आणि एनआरसी  हे दोन वेगळे विषय आहेत. एनपीआर हा तिसरा विषय आहे. सीएए लागू झाला तरी, आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. एनआरसी हा आलेला नाही. तो येणारही नाही, कारण एनआरसी लागू केला तर, मुस्लिमांनाच नाही तर, हिंदू, आदिवासी आणि इतर वंचितांना त्रासदायक होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणाले. 

देशातील अनेक राज्यांत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यात येत आहे. ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मुस्लीम समाजातील महिला हा कायदा मागे घेण्यात यावा, यासाठी आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या शाहीन बागमध्ये दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. बिगरभाजपशासित राज्य केरळ, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात तेथील विधानसभेत प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही यावर जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीत या मुद्द्यावरून एकमत होताना दिसत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआर हे वेगवेगळे आहेत. नागरिकत्व कायदा लागू झाला तरी, त्यामुळे आपण घाबरण्याचे कारण नाही. सीएए आणि एनआरसी हे दोन्ही वेगळे आहेत, तर एनपीआर त्याहून वेगळा आहे. सीएए लागू झाला तरी कोणी घाबरण्याचे कारण नाही. एनआरसी येथे नाही आणि या राज्यात लागू होणार नाही, असा ठाम पवित्रा ठाकरे यांनी घेतला.

जर एनआरसी लागू झाला तर तो केवळ हिंदू-मुस्लीमच नव्हे, तर आदिवासी आणि इतर वंचितांनाही त्रासदायक होईल. केंद्र सरकारने अद्याप एनआरसीवर चर्चा केलेली नाही. एनपीआर जनगणना आहे. जी दर दहा वर्षांनी होते आणि त्यामुळं कुणालाही त्रास होणार नाही, असं मला वाटतं, असंही ठाकरे म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पॅन, बँक खात्यामुळे नागरिकता सिद्ध होत नाहीः हायकोर्ट

Next Post

शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक पुनर्मूल्यांकन आवश्यक: प्रा.डॉ. सतीश देशपांडे

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक पुनर्मूल्यांकन आवश्यक:  प्रा.डॉ. सतीश देशपांडे

शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक पुनर्मूल्यांकन आवश्यक: प्रा.डॉ. सतीश देशपांडे

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us