Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकसभेत एकत्र आलो तर दिल्लीत मराठी झेंडा’; रोहित पवार यांचे प्रतिपादन

najarkaid by najarkaid
February 4, 2020
in राज्य, राजकारण
0
लोकसभेत एकत्र आलो तर दिल्लीत मराठी झेंडा’; रोहित पवार यांचे प्रतिपादन
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद –  राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार देशाचे पंतप्रधान व्हावे अशी इच्छा अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे, तो धागा पकडून ‘ विधानसभेनंतर एकत्र आलो,महाविकास आघाडी  स्थापन केली आणि महाराष्ट्र सोपा झाला, लोकसभेत जर आपण एकत्र लढलो व मराठी माणूस दिल्लीत गेला तर आपण सर्वांनी बघितलेले स्वप्न पुर्ण होऊ शकेल ‘ असे सांगत आमदार रोहित पवार  यांनी शरद पवार यांच्या पंतप्रधानपदासाठीच्या चर्चेला सकारात्मक वाट करुन दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष ख्यातनाम वक्ते प्रदीप सोळुंके यांचा मंगळवारी (४ फेब्रुवारी) आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सेवा गौरव करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झालेल्या या गौरव समारंभासाठी आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण तसेच कैलास पाटील, राजकुमार तांगडे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. सेवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना रोहित पवार आगामी लोकसभा, राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेनेची झालेली महा विकास आघाडी आणि पंतप्रधानपदावर बोलले, यावेळी ते म्हणाले की, साहेब अजुनही तरुण आहेत, आपण एकत्रित येऊ, एकत्रित लढू, महाविकास आघाडीमुळे महाराष्ट्र आता सोपा झाला, लोकसभेत पण आपण एकत्रित लढलो तर एक मराठी माणूस दिल्लीत गेला तर आपण सर्वांनी बघितलेले स्वप्न पूर्ण होऊ शकते असे म्हणत शरद पवार हे येणाऱ्या काळात पंतप्रधान होऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला. प्रदीप सोळुंके यांच्याबद्दल बोलताना पवार म्हणाले की, प्रदीपदादांच्या भाषणामध्ये कधीही जातीवाद- धर्मवाद नसतो, थोर व्यक्तींचा खरा विचार शेवटच्या घटकांपर्यंत कसा पोचवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले असल्याचेही पवार यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

सावरकर- आंबेडकर एकत्र आले असते, तर आजचा भारत वेगळा असता’- विक्रम गोखले

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
सावरकर- आंबेडकर एकत्र आले असते, तर आजचा भारत वेगळा असता’- विक्रम गोखले

सावरकर- आंबेडकर एकत्र आले असते, तर आजचा भारत वेगळा असता'- विक्रम गोखले

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us