Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामीला ‘पद्मश्री’ तर पाक मुस्लिमांना नागरिकत्व का नाही? – मायावती

najarkaid live by najarkaid live
January 28, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
सामीला ‘पद्मश्री’ तर पाक मुस्लिमांना नागरिकत्व का नाही? – मायावती
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्लीः – पद्मश्री’ पुरस्कारासाठी अदनान सामीच्या नावाची घोषणा झाल्यानंतर वाद सुरू झाला असताना आता या वादात बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी उडी घेतली आहे. मूळचा पाकिस्तानी गायक असलेला अदनान सामीला भारताचे नागरिकत्व आणि ‘पद्मश्री’ जाहीर केला जातो तर मग पाकिस्तानमधील पीडित मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व का दिले जात नाही?, असा सवाल मायावती यांनी केंद्र सरकारला केला आहे. सीएए कायद्याचा मोदी सरकारने पूनर्विचार करावा, असा सल्लाही मायावती यांनी दिला आहे. 

बसपा अध्यक्षा मायावती यांनी आज एक ट्विट करून मोदी सरकारवर शरसंधान साधले. मूळचा पाकिस्तानचा गायक असलेल्या अदनान सामीला भाजप सरकारकडून भारताचे नागरिकत्व आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. तर मग पाकिस्तानात अत्याचार सोसलेल्या पाकमधील मुस्लिम नागरिकांना भारताचे नागरिकत्व का दिले जात नाही?, पाकिस्तानी मुस्लिमांना हिंदू, शीख, ईसाई आदी धर्माप्रमाणे भारतात सीएए अंतर्गत नागरिकत्व का दिले जात नाही?, केंद्र सरकारने सीएए कायद्याचा पूनर्विचार करायला हवा, असे मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईत महिलांचे ठिय्या आंदोलन सुरूच

Next Post

गुजरात दंगलीतील १४ आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
गुजरात दंगलीतील १४ आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

गुजरात दंगलीतील १४ आरोपींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

ताज्या बातम्या

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

March 20, 2026
Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us