Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

najarkaid by najarkaid
July 30, 2026
in जळगाव
0
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. ३० जुलै : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना (एकीकृत राष्ट्रीय राजपूत युवा संघटना, भारत) यांच्या महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावर सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र राष्ट्रीय नेतृत्वाकडून जारी करण्यात आले आहे.

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा शीला शेखावत तसेच राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष व संघटन महामंत्री योगेंद्रसिंह कटार यांनी नियुक्ती केली आहे.

संघटनेच्या विचारांचा प्रसार, महिला संघटन बळकट करणे, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असलेल्या  सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांना नव्या जबाबदारीसाठी प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिहं राजपूत यांनी त्यांच्या उज्ज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच संघटनेची शिस्त, प्रतिष्ठा आणि संघटनात्मक मूल्ये जपत समाजहिताचे कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.

या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील महिला संघटन अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास देखील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीणसिहं पाटील यांनी व्यक्त केला.दरम्यान सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांच्या निवडीबद्दल प्रदेश संघटक विलाससिहं पाटील, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बी. एच. खंडाळकर, युवा राज्य कार्यध्यक्ष रोशन राजपूत, जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे,महानगर अध्यक्ष किरणराजपूत आरोग्य आघाडीचे अजय जाधव, यांच्यासह राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us