Physics Wallah Jalgaon News – जळगावमध्ये PW Aagaz 2026 कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पालक-विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती आणि चॅम्पियन्स घडवण्याचा संकल्प.
भारतामध्ये शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवणारी Physics Wallah (PW) कंपनी जळगावमध्येही आपल्या Vidyapeeth उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना नवे मार्गदर्शन देत आहे. कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या प्लॅटफॉर्ममुळे पारंपरिक कोचिंगला पर्याय निर्माण झाला असून विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

PW Aagaz 2026 कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद
12 एप्रिल रोजी जळगाव येथे PW Aagaz 2026 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी Guest of Honour म्हणून Shree Praveen Sapkale (News Reporter) यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन मिळाले आणि PW Vidyapeeth बद्दल उत्सुकता वाढली.
“चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे
कार्यक्रमात रिजनल हेड सचिन मानकावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्पष्ट केले की, “टॉपर्स नव्हे, तर चॅम्पियन्स घडवणे हेच आमचे लक्ष आहे.”त्यांनी Dedication, Regularity आणि योग्य दिशेने मेहनत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “मेहनत करणाऱ्याची कधी हार होत नाही, पण चुकीच्या दिशेने मेहनत करणाऱ्याची हार होते,” असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी यावेळी दिला.

Vidyapeeth मध्ये शिक्षणाची खास पद्धत
PW Vidyapeeth मध्ये विद्यार्थ्यांना concept clear करण्यावर विशेष भर दिला जातो. सायन्समध्ये करिअर करायचे असल्यास प्रत्येक topic समजून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Live classes + recorded lectures
Doubt solving system
Test series आणि notes
Online + Offline शिक्षण सुविधा
तसेच “दोन शिक्षक सिस्टीम” लागू असून विद्यार्थ्यांना अधिक सखोल मार्गदर्शन दिले जाते.

यावेळी कानपुर उत्तर प्रदेश येथून आलेले केमिस्ट्री विषयातील तज्ज्ञ जय सिंग यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. जळगाव सेंटर मॅनेजर: सचिन छपाने,
असोसिएट: श्रीकृष्ण बाविस्कर, आदर्श व्यास, करण ननवते, सोमेश कोष्टी, महेंद्र अहिरे यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी
PW च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात यश मिळवले आहे. कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण देत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न या संस्थेमार्फत केला जात आहे.

Physics Wallah च्या PW Aagaz 2026 या कार्यक्रमामुळे जळगावमध्ये शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. “चॅम्पियन्स घडवण्याचे लक्ष” या ध्येयाने प्रेरित होऊन PW Vidyapeeth भविष्यात अधिक विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने मार्गदर्शन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!
👇🏻
https://najarkaid.com/health-insurance-india-hdfc-ergo-new-plan-launch/
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?
व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय
रेल्वेत 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर
ब्रेकिंग : CRPF मध्ये 9 हजार 175 पदांसाठी मोठी भरती जाहीर
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!
इंडियन बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर
10वी पाससाठी 25,000+ पदांची आर्मी मध्ये मोठी भरती जाहीर!
पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!
Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!
पंजाब अँड सिंध बँक मध्ये 1000 पदांची मेगा भरती जाहीर!
१० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी
मुंबई हायकोर्ट येथे क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती
महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती
केंद्र सरकारच्या क्रीडा प्राधिकरणात मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला
भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी
कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!
धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ
ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई
जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट
ब्रेकिंग न्यूज
मोबाईलमध्ये अनेक व्हिडीओ” तृतीयपंथी व्यक्तीचे भाऊ रवी यादव यांचा दावा
मोठी बातमी : LPG गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट
कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !
सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल
भोंदूबाबा खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ : कोर्टात नेमकं काय घडलं?
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल
अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त
पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”
Job Alert
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज
10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती
सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती
SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर, 827 पदांसाठी लगेच करा अर्ज
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा
भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…
Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!
सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही
भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी
सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार
ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com
इतर बातम्या…
खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका
भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस
प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण
इंस्टाग्राम रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ
शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!
Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ















