Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनी अभियांत्रिकीत फ्युजन ३६० डिझाईन सॉफ्टवेअर चे ऑटोडेस्क च्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण: तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी च्या ५० विद्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

najarkaid by najarkaid
January 16, 2020
in जळगाव
0
रायसोनी अभियांत्रिकीत फ्युजन ३६० डिझाईन सॉफ्टवेअर चे ऑटोडेस्क च्या तज्ज्ञांकडून प्रशिक्षण: तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी च्या ५० विद्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय सतत आपल्या विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख  प्रशिक्षण देऊन त्यांना चांगली नोकरी मिळवून देण्यात अग्रेसर आहे. याच अनुषंगाने महाविद्यालयाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात ऑटोडेस्क फ्युजन ३६० (Autodesk FUSION 360) या डिझाईन सॉफ्टवेअर वर  कार्यशाळा संपन्न झाली.

११ आणि १२ जानेवारी दरम्यान हि कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क घेण्यात आली. फ्युजन ३६० या डिझाईन सॉफ्टवेअर ची मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये मागणी लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर वर विविध मशीन चे मॉडेल तर बनवलेच, त्यासोबत त्यांनी स्वतःचे मोबाईल, संगणक, आणि गृह उपयोगी वस्तूंचे सुद्धा सुंदर मॉडेल बनवून जणू कार्यशाळेच्या यशस्वितेची पावतीच दिली. ऑटोडेस्क इंडिया प्रायोजित कार्यशाळा ऑटोडेस्क पुणे चे तज्ज्ञ प्रशिक्षक श्री. अनिल चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यशाळेच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागाचे सहा. प्रा. अविनाश पांचाळ  आणि सहा. प्रा. अंकुश भिष्णूरकर यांनी मेहनत घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी सहभागी  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि अभ्यासक्रमासोबत च अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे अनन्यसाधारण महत्व प्रतिपादित केले. यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. संजय निखाडे यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी विषयी मार्गदर्शन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

१५ हजार नव्या बँक शाखा लवकरच

Next Post

जैन फार्मफ्रेश फूड्स लि.मध्ये कामगार पुरविण्याचे सांगुन फसवणूक

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us